शेतकऱ्यांनी संघाला दूध पुरवठा करून आर्थिक उन्नती साधावी, अध्यक्ष विलास काटेखाये यांचे प्रतिपादन
*जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाची आमसभा काशिनाथ ढोमणे भंडारा : – निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय तांत्रीकदृष्ट्या फायदेशीर ठरत नसल्याने दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय होणे काळाची गरज आहे. … Read More









