आई-वडिलांनी दिलेले संस्कार मुलामुलींनी जोपासावे -किशोर रहांगडाले

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- आई-वडिलांनी दिलेले संस्कार व संस्कृती मुला – मुलींनी जोपासावे असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर रहांगडाले यांनी आपली जन्म भूमी सुकळी येथे आयोजित … Read More

नगर परिषद निवडणूका स्वबळावर लढण्याची शिवसेनेची तयारी, पण युतीत एकत्रित लढायलाही तयार; आ. नरेंद्र भोंडेकर यांची माहिती

आमदार नरेंद्र भोंडेकर यांची पत्र परिषदेत माहिती भंडारा :- भंडारा, पवनी व तुमसर ह्या तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शिवसेनेची तयारी पूर्ण झाली आहे. पण वरिष्ठांनी युतीचा निर्णय घेतल्यास … Read More

जंगलातील मजुरांचे साकोलीत आंदोलन विविध मागण्यांकडे वेधले लक्ष, व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाबाहेर धरणे

काशिनाथ ढोमणे भंडारा: नागझिरा-नवेगाव व्याघ्र राखीव क्षेत्र कार्यालय साकोलीसमोर जंगलातील वनमजुरांनी काम बंद करून आपल्या मागण्यांसाठी आज, सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनात ५० हून अधिक वनमजुरांनी भाग घेतला. उपसंचालक कार्यालयात … Read More

महिला वाहकाची प्रवाशासोबत फ्रीस्टाइल

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- चिल्लर साठी महिला कंडाक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना लाखनी बस स्थानकावर घडली. प्रवाशाला लाथा बुक्याने मारताना बस स्थानकावर प्रवाशांनी व्हिडिओ काढला व व्हिडिओ सोशल … Read More

हरदोली – दावेझरी मार्गाची व्यथा; नागरिकांची गैरसोय निधीची कमतरता

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- हरदोली – दावेझरी मार्गावरील खडीकरण व डांबरीकरणाचे काम दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. दावेझरी, आग्री ते चुलरडोह कडील काही भाग डांबरीकरणाने पूर्ण झाला असला तरी … Read More

कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून शासन निधीची आर्थिक लूट केल्याने पालकमंत्र्यांकडे तक्रार

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- नगरपरिषद तुमसरमधील विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण समोर आले असून या यासंदर्भात पालकमंत्री भंडारा, विभागीय आयुक्त, नागपूर, लोकायुक्त मुंबई यांना सविस्तर लेखी तक्रार … Read More

भाजपला मोठा झटका, दोन माजी नगर सेवकांसह अन्य पदाधिकारी शिवसेनेत

भंडारा : नगर परिषद निवडणुकींच्या तोंडावर भाजपला मोठा झटका मिळाला असून आज भाजपच्या 2 माजी नगर सेवकांनी आपल्या अन्य पदाधिकाऱ्यांसह आ. नरेंद्र भोंडेकर यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. या … Read More

शिवसेना युवा लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी यांचा भाजपात प्रवेश; आ. भोंडेकर यांना धक्का

भंडारा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष भगवान बावनकर ही भाजपात काशिनाथ ढोमणे भंडारा :- आ. नरेंद्र भोंडेकर यांचे खंदे समर्थक भंडारा  युवा शिवसेना लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी व भंडारा नगर परिषदेचे … Read More

अवैधरित्या वाहतुकीसाठी बिना नंबर प्लेट ट्रॅक्टरचा महापूर

 दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- पोलीस स्टेशन सिहोराच्या हद्दीत व विविध रेती घाटावर अवैद्यरित्या रेतीची वाहतूक धडाक्यात सुरू आहे. यात बिना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने रस्त्यावर धावत आहेत. यांच्यावर … Read More

खैरी वलमाझरी येथे समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नियोजन आराखडा बैठक

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- हरित व पर्यावरणपूरक आदर्श व स्मार्ट ग्रामपंचायत खैरी वलमाझरी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत समृद्ध गाव नियोजन आराखडा … Read More