तुमसर येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व जातीय सलोखा बैठक संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- आगामी सण उत्सव तसेच राज्य महोत्सव श्री गणेश उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. ०३ सप्टेंबर … Read More

निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे यांच्या ‘चपळ जशी नागीण गव्हळी’ पुस्तकातून झाडीपट्टीतील सापांचे विश्व उलगडले

राकेश बैस साकोली (दै. लोकजन):- निसर्ग अभ्यासक, पक्षी तज्ञ आणि लेखक किरण पुरंदरे लिखित ‘चपळ जशी नागीण गव्हळी’ हे पुस्तक सध्या वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. झाडीपट्टीच्या बोलीभाषेतून सापांच्या विश्वाचा … Read More

निर्माणाधीन पाण्याच्या टाकीवरून पडून १७ वर्षीय बालकाचा मृत्यू

लाखांदूर तालुक्यातील जिरोबा येथील घटना दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर :- पश्चिम बंगाल येथून नातेवाईकांसोबत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम करण्यासाठी आलेल्या १७ वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर … Read More

तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाणी साचले; अस्वच्छता आणि डासांच्या त्रासामुळे रुग्ण त्रस्त

स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पावसाचे पाणी साचले असून परिसरात पसरलेली अस्वच्छता आणि वाढलेल्या झाडीझुडपांमुळे रुग्णांसह त्यांच्या … Read More

‘नाकासोंगरी ते डोंगरी बु. कवलेवाडा’ रस्त्यासाठी ‘चक्का जाम’ आंदोलनाचा इशारा

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तालुक्यातील नाकासोंगरी ते डोंगरी बु. तसेच नाकासोंगरी कवलेवाडा – महालगाव या अत्यंत महत्त्वाच्या जिल्हा मार्गाची गेल्या २ ते ३ वर्षांपासून झालेली दुवस्था आणि प्रशासनाचे चालढकल … Read More

तुमसर येथे ३ लाख ६४ हजारांची फसवणूक

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- ओव्हरड्राफ्ट लिमिट बनवून देण्याच्या बहाण्याने ३ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना तुमसर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल … Read More

पोलिस व तरुणांचा भरधाव स्कॉर्पिओचा दोन तास थरारक पाठलाग

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- सुकळी येथून भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओचा पोलिसांनी सुमारे दोन तास पाठलाग करून डोंगरगाव येथे आरोपीला ताब्यात घेतले. या वाहनाच्या magaवर सुमारे ५० ते ६० दुचाकींवरून … Read More

राज्य युथ ॲथलेटिक्स स्पर्धेत जानवी तरोनेचे सुयश

थाळी फेक मध्ये रौप्य तर गोळा फेक मध्ये कांस्य पंजाबमधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- अठरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य युथ ॲथलेटिक्स मीट २०२६ या स्पर्धा नुकत्याच रत्नागिरी … Read More

झाडीबोलीतील चार ज्येष्ठ कवींवर आचार्य पदवी मिळविणे ही अभिमानाची बाब – डॉ. प्रीती कापगते

जांभळी येथे सहस्रचंद्रदर्शन सत्कार व गौरव सोहळ्यात प्रतिपादन दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आयुष्यात खूप खस्ता खाल्ल्या. पण मनात जिद्द होती आणि आपण जीवनात स्वबळावर काहीतरी … Read More

नगरपंचायत वाचनालयातून घडले १० ‘गुरुजी’

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत लाखांदूरचा ठसा! अभ्यासिकेतील नियमित परिश्रमाला यशाची सलामी विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकपदी विद्यार्थ्यांची निवड नरेश गजभिये लाखांदूर (दै. लोकजन) :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी योग्य … Read More