सारिका चंदू बैसेशंकर लाखनी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी बिनविरोध

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- लाखनी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी २८ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेत सारिका चंदू बैसेशंकर यांची नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी केवळ एकाच उमेदवाराचे … Read More

मुंढरी व सुकळी वाळू घाटावरील अवैध उत्खननप्रकरणी चार आठवड्यात निर्णय घ्या

उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा : भंडारा जिल्ह्यातील मुंढरी (खुर्द) व सुकळी वाळू घाटावरील अवैध व पर्यावरण विध्वंसक वाळू उत्खननाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल … Read More

वाहकाच्या सतर्कतेने प्रवाशाचे वाचले प्रा़ण

प्रवासी प्रिया रामटेके हीची कामगिरी देखील वाखाणण्यासारखी दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- साकोली वरून नागपूरला जाणाऱ्या साकोली आगार्याच्या एसटी बस क्र. एम एच १४ एल एक्स ८३७३ मधील प्रवासी लखन … Read More

सिहोरा येथे मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव साजरा

पोलिसांचा चोख बंदोबस्त दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- आज २६ ऑगस्ट रोजी सिहोरा येथे मोहम्मद पैगंबर यांचा १५०१ वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिहोरा … Read More

पंधरा दिवसात बोनस मिळाले नाही तर जिल्हाव्यापी आंदोलन करू

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- पंधरा दिवसात दानाचे बोनस मिळाले नाही तर जिल्हा व्यापी आंदोलन करण्याच इशारा भारतीय किसान संघाने पत्रकार परिषदेतून दिला आहे. भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत जिल्हा … Read More

अखेर तो गुराखी सुखरूप घरी परतला

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- सिहोरा व गोबरवाही पोलीस स्टेशनच्या सिमेवर असलेल्या गुडरी येथील गुराखी सुरचंद कोठू पारधी हा वनविभाग अधिकारी यांच्या शोध मोहिमेमुळे जरी सुखरूप घरी पोहोचला असला तरी … Read More

वैचारिक दर्जा, सुसंस्कृतपणा व संयम यातून यश प्राप्त होते- आ. अविनाश ब्राह्मणकर

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- नवयुवक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जासवंत कापगते ८१ वर्षांचे असून नवयुवक आहेत ही सर्वांसाठी प्रेरणा आहे. प्रीतीचा आयुष्यातील खूप मोठा संघर्ष आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतून तिने … Read More

मोहगाव तलाव परिसरात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

💥 एक तासानंतर हेलिकॉप्टर गोंदियाकडे रवाना 💥 हेलिकॉप्टरला पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मौजा मोहगाव, ता. येथील बिसारी तलाव … Read More

बरवाही पोलिसांकडून जुगार अड्ड्यावर धाड

💥 सात जणांवर गुन्हा दाखल 💥 ३ लाख २१ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त दै. लोकजन वृत्तसेवा गोबरवाही :- पोलीस स्टेशन गोबरवाही हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून … Read More

७१ कोटींचा दंड रद्द करणारे उपविभागीय अधिकारी मोठे की महसूल मंत्री?  *गुडेगाव रेतीघाट प्रकरणाची एसआयटी चौकशी करा * काँग्रेस जिल्हाध्यक्ष  मुकुंद साखरकर यांची मागणी

भंडारा :-  भंडारा जिल्ह्यातील गुडेगाव रेतीघाटातील अवैध रेती उत्खनन प्रकरणात महसूल प्रशासनाने लावलेला तब्बल ७१ कोटी २७ लाख ६० हजार रुपयांचा दंड उपविभागीय अधिकाऱ्यांनी रद्द केल्याने खळबळ उडाली आहे. या … Read More