जिल्ह्यातील विविध शाळांतील ४२ विद्यार्थी देणार इस्रोला भेट

१३ ऑगस्ट २०२६ रोजी बंगळुरू येथे क्षेत्रभेटीचे नियोजन दैनिक लोकजन वृत्तसेवा साकोली :- सन २०२५-२६ या वर्षी जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनातील गुणानुक्रमे निवड केलेल्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात … Read More

साकोली पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

१० जणांवर गुन्हा दाखल २ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त दैनिक लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली पोलिसांनी चिंगी जंगलशिवार येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून एकूण २ लाख ७० … Read More

लिखित आश्वासनानंतर तुमसर नगर परिषदेसमोरील आमरण उपोषण स्थगित

सफाई कामगारांच्या मागण्यांना यश दैनिक लोकजन वृत्तसेवा तुमसर :- गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या कंत्राटी सफाई कामगारांच्या संपामुळे आणि गेल्या चार दिवसांपासून नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले बेमुदत आमरण … Read More

राखीव वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई

वन्यजीव विभागाने केला ट्रॅक्टर जप्त दैनिक लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या केसलवाडा गावालगट वनपरिक्षेत्र कोका वन्यजीव अंतर्गत बिट पालोरा (बफर) क्षेत्रात अवैध रित्या अतिक्रमण करणाऱ्यांवर वन्यजीव … Read More

सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरलेला सहयोग पतसंस्थेचा ३७ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- ‘विश्वास, पारदर्शकता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी’ या चार सूत्रांवर यशस्वी वाटचाल करत नागपूर विभाग मान्यता प्राप्त सहयोग सहकारी पतसंस्था मर्या., तुमसर यांनी आपला ३७ वा … Read More

बस-ट्रेलरच्या भीषण अपघातात चालकासह ७ जण गंभीर जखमी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोलीतील लखादूर रोडवरील माकोडे पेट्रोल पंपासमोरील वळणावर दुपारी बस आणि ट्रेलर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बस चालकासह ७ जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे लखादूर … Read More

खांबावर काम करताना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- तालुक्यातील टांगा येथे विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी … Read More

इस्रोच्या शैक्षणिक क्षेत्रभेटीसाठी मोहाडीच्या हिमांशूची निवड

१३ जुलैला घेणार विमानाने बंगळूरकडे झेप नामवंत शास्त्रज्ञांशी साधणार संवाद दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- जिद्द, गुणवत्ता आणि विज्ञानावरील प्रचंड ओढ यांच्या बळावर स्व. सुलोचनादेवी पारधी विद्यालय, मोहाडी येथील इयत्ता … Read More

चिखलमय रस्त्यात रोवना करून नगरसेवक व नागरिकांनी केला प्रशासनाचा विरोध

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली/सेंदुरवाफा नगरपरिषद क्षेत्रातील संपूर्ण प्रभागांमध्ये रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी … Read More

सफाई कामगारांचे नगर परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाचे हत्यार

सफाई कामगारांच्या नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- शहर चकाचक ठेवणाऱ्या नगर परिषद तुमसर येथील कंत्राटी सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, गेल्या आठ दिवसांपासून सफाई कामगार संपावर … Read More