जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने हमाल कामगारांच्या सर्व मागण्या मान्य

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथे हमाल कामगारांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर उभारण्यात आलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत … Read More

जन्म, मृत्यू व विवाह प्रमाणपत्रे बारकोड प्रणालीद्वारे द्या -देवश्री कापगते

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली : उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नागरिकांना जन्म, मृत्यू व विवाह नोंद प्रमाणपत्रे दिली जातात. मात्र सदर प्रमाणपत्रे अद्याप ऑनलाईन प्रणालीद्वारे तसेच बारकोडयुक्त स्वरूपात उपलब्ध करून दिली … Read More

केसलवाडा येथील तेंदूपत्ता फडी मजुर पाच वर्षापासून बोनसपासून वंचि

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- मोहाडी तालुक्यातील केसलवाडा (पालोरा) येथे गेल्या कित्येक वर्षांपासून तेंदूपत्ता संकलन फडी सुरू आहे. मात्र, शासनाच्या नियमानुसार मजुरांना मिळणारा बोनस आजतागायत वाटप करण्यात आलेला नाही. त्यामुळे … Read More

भरधाव ट्रॅव्हलच्या धडकेत तहसील कार्यालयातील कर्मचारी ठार, एक गंभीर

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- साकोली तालुक्यातील नॅशनल हायवे चारगाव फाट्याजवळ शनिवारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव ट्रॅव्हलरने मागून धडक … Read More

साकोली-सेंदूरवाफा शहरातील अंगणवाड्यांचा होणार कायापालट

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली- सेंदूरवाफा नगर परिषद क्षेत्रातील अंगणवाड्यांच्या विकासासाठी आणि चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी १ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मा. आमदार नाना पटोले … Read More

लोकअदालतीत ३७ प्रकरणांचा निपटारा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावीत या हेतुने शनिवार ९ मे २०२६ ला साकोली येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे … Read More

साकोली तलावाच्या पाळीच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी चा निधी मंजूर

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- साकोली शहर व परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून साकोली तलावाच्या पाळीच्या दुरुस्तीसाठी तब्बल ४०१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार … Read More

तुमसर नगरपरिषदेत प्रशासकीय अनागोंदी; नगराध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर नगरसेवकांचा ‘अविश्वास’

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर शहराच्या विकासाचा कणा समजली जाणारी नगरपरिषद सध्या विकासकामांच्या मुद्द्यापेक्षा अंतर्गत संघर्षानेच जास्त गाजत आहे. नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही गटांतील मिळून तब्बल २३ … Read More

भरधाव ट्रेलरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- देव्हाडा बुज. येथे भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दिनेश योगराज ऊके (वय ३०) रा. चिचोली, ता. ता. खैरलांजी, जि. बालाघाट असे … Read More

मुंढरी बु. येथे १३ दिवसांचे आमरण उपोषण मागण्या मान्य झाल्यानंतर मागे

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मुंढरी बु. गावाच्या संरक्षणासाठी १३ दिवसांपासून सुरू असले माजी जि. प. सदस्य के. बी. चौरागडे यांचे आमरण उपोषण अखेर मंगळवार, ६ मे २०२६ रोजी रात्री … Read More