रेती वाहतूक करताना ट्रॅक्टरवर करडी पोलीसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- करडी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या डोंगरदेव रस्त्यावर सकाळी १० वाजेच्या दरम्यान ठाणेदार गौरक्षनाथ नागलोत व पोलीस गस्ती करीत असतांना अवैध रेतीची वाहतूक करताना बिना … Read More

महावितरणकडून वीज ग्राहकांची फसवणूक ग्राहकांना न विचारता बसवले स्मार्ट मीटर

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- तुमसर शहरात ग्राहकांना विश्वासात न घेताच महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवले जात आहे. यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत. महावितरणकडून तुमसर शहरात ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा परवानगी न … Read More

आज करडी येथे माजी आमदार बच्चू कडू यांची जाहिर सभा

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा : – बच्चू कडू यांनी अमरावती मध्ये आमरण उपोषण केले असता शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करु असे महायुती सरकारने आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता करावी … Read More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तुमसर नगरपरिषदसमोर जनसुनावणी

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर : – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे नगरपरिषद, तुमसर येथे आयोजित भव्य जनसुनावणी आंदोलन शांततेत व लोकशाही मार्गाने पार पडले. या आंदोलनात महिला, वृद्ध, युवा अशा … Read More

बिरसा फार्मर कंपनीने आदिवासी शेतकऱ्यांना कोट्यावधीने गंडविले

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा : -बरसा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लेंडेझरी द्वारा कार्यालय चिंचोली येथील कंपनीने आदिवासी शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर ट्रॅक्टर वाटपाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांनी गंडविले असल्याचे वृत्त पुढे आले आहे.त्या … Read More

दारू बंदीसाठी मिरेगाव येथील महिलांचा एल्गार

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी : – तालुक्यातील व पोलीस स्टेशन साकोली अंतर्गत येत असलेल्या मौजा मिरेगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून अवैद्य मोहा फुलाची देसी, विदेशी दारू फार मोठ्या प्रमाणात विकल्या … Read More

तुमसर नगरपरिषदेसमोर आज जनसुनावणी आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- नगरपरिषद च्या ४ वर्षापासून निवडणुका न घेतल्याने, या काळात शासनाचे माध्यमातून प्रशासक नगरपरिषदेचे निर्णय घेत असल्याने तुमसर शहरातील नागरिकांच्या ज्वलंत समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित … Read More

अष्टविनायका पैकी एक श्री पंचमुखी गणेश भंडाऱ्याच्या पवनीमध्ये

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- विदर्भातील अष्टविनायका पैकी एक विनायक विदर्भातील काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हातील पवनी शहरात श्री पंचमुखी गणेश, श्री धुंडिराज गणेश व श्री सवोतोभद्र गणेश या … Read More

सिहोरा पोलिसांची मोठी कारवाई; विविध ठिकाणच्या हातभट्टीवर धाडी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पोलीस स्टेशन सिहोराच्या हद्दीत विविध ठिकाणाच्या मोह फुल चालू भट्टीवर काल ३० ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार विजय कसोधन यांनी आपल्या पोलीस पथकासह धाड … Read More

जिद्द चिकाटी मेहनत घेतली तर यश प्राप्त होतोच – आ. राजू कारेमोरे

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- स्पर्धेत टीकायचे असेल तर युवकांन्ही जिद्द चिकाटी, मेहनत केल्याशिवाय यश प्राप्त करता येऊ शकणार नाहीं, असे स्पर्धेच्या उदघाट्न स्थानावरून आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी प्रतिपादन केले. … Read More