शिक्षक भरतीसाठी जि. प. पदाधिकारी, पालक व विद्यार्थी यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

खा. डॉ. प्रशांत पडोळे व जि. प. सभापती नरेश ईश्वरकर यांनी केले नेतृत्व काशीनाथ ढोमणे  भंडास :- जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे तात्काळ भरावीत, या प्रमुख … Read More

विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या २ बछड्यांची सुखरूप सुटका

तुमसर तालुक्यातील येरली येथील घटना दैनिक लोकजन वृत्तसेवा तुमसर :- मौजा येरली येथील शेतकऱ्याच्या विहिरीत बिबट्याचे दोन बछडे पडल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने धाव घेऊन दोन्ही बछड्यांची सुखरूप सुटका … Read More

उमरेड येथील अटुल मोटारसायकल चोरट्यास अटक

लाखनी पोलिसांची मोठी कारवाई, १० मोटारसायकल हस्तगत बनावट आरसी तयार करून गाड्या विक्रीचा धक्कादायक प्रकार दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- लाखनी पोलिसांनी अटुल मोटार सायकल चोरट्यास अटक करून त्याच्याकडून चोरीच्या १० … Read More

अवैध रेती, तंबाखू आणि दारू प्रकरणात ७ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त

तुमसर पोलिसांची धडक कारवाई दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- तुमसर पोलीस स्टेशनच्या वतीने दि. ०४ जुलै २०२६ रोजी राबवलेल्या कॉम्बिग ऑपरेशनमध्ये विविध अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण … Read More

शेतात वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

दैनिक लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- तालुक्यातील बेटाळा येथे शेतात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रामकृष्ण तुकडू देशमुख (वय ६०, रा. बेटाळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. … Read More

जनांवरांना अवैध वाहतूक करणाऱ्यावर करडी पोलिसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- जनावरांना दाटीवाटीने कोंबून, चारा-पाण्याची व्यवस्था न करता क्रूर पद्धतीने अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकावर करडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ७ जनावरे व … Read More

तीन महिन्यांचा पाठलाग; अखेर ‘टी-२७’ वाघिन जेरबंद

चार हले, दोन बळी अन् दहशत दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली तालुक्यासह नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या व वन विभागासाठी एक आव्हान ठरलेली … Read More

अखेर मोहाडी सभापती, उपसभापतींचा अविश्वास ठराव पारित

दहा विरुद्ध तीन मताने ठराव पारित; सभापती गैरहजर दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- मोहाडी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती विरुद्ध अविश्वास प्रस्तावच्या फैसला आज झाला. त्यात सभापती व उपसभापती विरुद्धच्या … Read More

जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांनी पुकारले राज्यव्यापी आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली (आंबाडी) :- जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे, शिक्षक पात्रता परीक्षा रद्द करावे. तसेच प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, … Read More

महिलांनी आत्मविश्वासाने पुढे जावे, स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार व्हावे : प्राचार्य राहुल डोंगरे

न. प. तुमसर येथे आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन निमित्ताने प्रतिपादन दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन हा केवळ एक दिवस नसून जीवनातील कठीण वाटांवर स्वतःच्या हिमतीने चालणाऱ्या लाखो … Read More