वन्यप्राणी बिबटचा बंदोबस्त करा, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- लाखांदूर येथील वॉर्ड क्र. ३ मध्ये वारंवार वन्यप्राणी बिबट येत असल्याने त्याचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन वॉर्डातील नागरीकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी लाखांदूर यांना दिले. … Read More

सिहोरा येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन

दै.लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- महाराष्ट्र हायस्कूल सिहोराच्या पटांगणावर काल १ मार्च रोजी तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीत गाई, म्हशी, शेळया अशा अनेक प्रकारच्या १९२ पाळीव … Read More

खासदारांच्या आढावा बैठकीत नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या लेटलतीफीचा वाचला पाढा

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मोहाडी येथे २६ जानेवारीला महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस उपविभागीय अधिकारी उपेश … Read More

समाजाला प्रगतीपथावर नेणार – चंद्रशेखर आदमने

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- जैन कलार समाज हा विदर्भातील मोठा समाज घटक आहे. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असून समाजबांधवांच्या साथीने समाजाला प्रगतीपथावर नेणार, अशी ग्वाही चंद्रशेखर … Read More

तुमसर उपविभागात अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचा आघात

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- अवैध दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी तुमसर उपविभागीय पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत नवरगाव शेतशिवारातील नाल्याकाठावर सुरू असलेला अवैध गाळप व्यवसाय उद्ध्वस्त केला. या कारवाईत … Read More

खा. डॉ. पडोळे यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाळणी

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- तहसील कार्यालय मोहाडी येथील सभागृहात घेतला जनतेच्या हितासाठी आढावा खा. डॉ. प्रशांत पडोळे कामचुकार अधिकारी दिसून आले त्यांना स्पष्ट निर्देश दिले. तहसील कार्यालय मोहाडी येथे … Read More

गटग्रामपंचायत कवलेवाडा येथे गृहलक्ष्मी योजनेस धडाक्यात सुरुवात

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत विशेष नाविन्यपूर्ण उपक्रम गृहलक्ष्मी योजनेची सुरुवात करण्यात आली. महिलांचा समाजात सन्मान व्हावा. घराघरात कन्येचे जन्मतः स्वागत व्हावे. तिला तिच्या जीवनात आर्थिक … Read More

तुमसरात वाळू माफियांवर पहाटेची धडक

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- अवैध वाळू वाहतुकी विरोधात प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलत पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. उपविभागीय अधिकारी उपेश अंबादे यांच्या आदेशावरून भरारी पथकाने मोहाडी तहसील … Read More

नगरपंचायत लाखनीची विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- लाखनी नगरपंचायत ची विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया २४ फेब्रुवारी ०२६ रोज मंगळवार ला नगरपंचायत कार्यालय येथे पार पडली. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती … Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदुर :- अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील लुकेश उपरीकर यांच्या … Read More