अग्रिदलाची आग धुमस्तेय, सात महिन्यांपासून वनमजुरांना मजुरीच नाही
दै. लोकजन वृत्तसेवा:साकोली :– पिटेझरी येथील दहा वनमजुरांना अग्नीदलाचे (आग विझवण्याचे) सात दिवसांचे काम मार्च २०२५ मध्ये देण्यात आले. त्या केलेल्या कामाची मजुरी अद्याप देण्यात आली नाही. यासंदर्भात दोन-तीन वेळा … Read More









