पहाटेच्या गस्तीदरम्यान धारदार शस्त्रासह चार आरोपींना ठोकल्या बेळ्या
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क असलेल्या तुमसर पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास एका संशयास्पद वाहनाची झडती घेऊन धारदार शस्त्रासह चार आरोपींना ताब्यात घेतले. खापा चौक … Read More









