मोहाडीच्या चार अग्निवीरांचा सत्कार

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- मोहाडी तालुक्यातील चार युवकाची निवड आर्मी अग्निवीरसाठी नुकतीच करण्यात आली.त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन मोहाडी येथे करण्यात आले होते. तुळशीराम तितीरमारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहाडी येथे … Read More

९ नगराध्यक्ष आणि १०७ नगरसेवक उमेदवारांनी निवडणूक तापली

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- आज शेवटच्या दिवशी साकोली नगर परिषदेत निवडणुकीचे नाव वापस घेण्याची शेवटच्या दिवस असल्यामुळे आजच्या दिवस साकोली सेंदुरवाफा भाषण साठी महत्त्वाचा होता परंतु नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून … Read More

राष्ट्रवादी पक्ष का कमांडर हुंःहंटर भी चलाना जनता हुं!

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- नगर परिषद निवडणुकीच्या उंबरठ्यावर असताना तुमसरचे राजकीय तापमान उसळलं आहे. शहर कार्यकर्ता मेळावा म्हणजे उत्साह, पण बुधवार ला झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा हा उत्साहापेक्षा … Read More

धावत्या रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू

 तुमसर :- तुमसर रोड ते तुमसर रेल्वे स्टेशनदरम्यान बुधवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. सकाळी सुमारास ७ ते ७.३० वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस … Read More

दिव्यांगाचे हक्क व अधिकार जाणीव-जागृती कार्यशाळ

पवनीः- तालुक्यातील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था, कुरखेडा आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग व्यक्तींचे अधिकार, हक्क, शासकीय योजना, शासन … Read More

उभ्या ट्रकवर भरधाव ट्रक आदळला; एक जखमी

खमारी (बुटी) : भंडारा तालुक्यातील पलाडी शिवारात महामार्गावर दि. १८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १.३० वाजता दरम्यान भीषण अपघात घडला. उभ्या ट्रकवर भरधाव ट्रक आदळल्याने झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. … Read More

कर्ज फेडण्यासाठी सहाय्यक व्यवस्थापकानेच लुटले बँकेतील १.५८ कोटी रुपये

  *तुमसर तालुक्यातील सितासावंगी येथील कॅनरा बँकेतील प्रकरण *चार तासातच पोलिसांनी घेतला आरोपीचा शोध *रोख ९६ लाख १२ हजाराचा इतर मुद्देमाल जप्त *पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची माहिती भंडारा :- … Read More

साकोली? भाऊ-तिकीट संभ्रमाने निवडणूक रंगली!

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सकाळपासूनच शहरात अफवांचे वादळ उसळले होते. भाऊ तिकीट झाली का? की कटली? अशा चर्चांनी राजकीय वातावरण तापविले. … Read More

हायमास्ट दिव्याकरिता फाउंडेशन तयार, लाखोंची बिले खर्ची मात्र पोल व दिवे केव्हा लावणार?

पालांदूर:- येथील बाजार चौकात संत गाडगेमहाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला हायमास्ट लाईट लावण्याकरिता मागील वर्षी फाउंडेशन तयार केल्या गेले, मात्र वर्षभराचा कालावधी पूर्ण होऊनही या फाऊंडेशनवर अद्याप हायमास्ट दिव्याकरिता पोल आणि … Read More

आष्टी येथील शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला

 तुमसर:- तुमसर तालुक्यातील आष्टी येथील एका शेतकऱ्याचे शेतालगतच्या अन्य शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. सदर घटना दि. १५ नोव्हेंबर रोजी रात्री उघडकीस आली आहे. हरिभाऊ कुसन गौपाले (५५) असे … Read More