मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालयात अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- आज दिनांक २९ जानेवारी २०२६ ला मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने आमदार कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री अजितदादा पवार यान्हा श्रद्धांजली. बारामती येथील विमान दुर्घटनेत राज्यातील लोकप्रिय जननेता स्व अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले.
जनसेवेचा वसा, कणखर नेतृत्व, व प्रशासनावर जबर पकड असलेले, सर्वसामान्य जनतेचे लाडके नेतृत्व, लोकप्रिय जननेता स्व अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाल्याने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मोहाडी तालुका पक्षाच्या परिवारासह संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी काळा दिवस ठरला आहे. त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने आमदार कार्यालय मोहाडी येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पवाहून अश्रूपूर्ण व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत ईश्वर मृत आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना उपस्थितान्ही केली.
या प्रसंगी, आमदार राजू कारेमोरे तुमसर विधानसभा अध्यक्ष, महिला जिल्हा अध्यक्ष सरिताताई मदणकर, तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, प्रदेश उपाध्यक्ष रिताताई हलमारे,सभापती नरेश ईश्वरकर, सभापती आनंद मलेवार, सभापती अनिताताई नलगोपुलवार सभापती जगदीश शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायधणे, जिल्हा महासचिव विजय पारधी, उपसभापती देवा चकोले, माजी सभापती रितेश वासनिक, शहर अध्यक्ष पवन चव्हाण, जिल्हापरिषद सदस्य महादेव पचघरे, युवक अध्यक्ष रोहित बुरडे, महिला शहर अध्यक्ष मनीषा गायधणे, युवती अध्यक्ष सोनूताई तरारे, पंचायत समिती सदस्य,
प्रीतीताई शेंडे,उमेश भोंगाडे, बानाभाऊ सव्वालाखे, माजी पस सदस्य केशव बांते, जगदिस उके, महादेव बुरडे,परमेश्वर नलगोपुलवार, हैशोक शरणागते,प्रभाकर बारई नगरसेवक सुमन मेहर, रेखाताई हेडाऊ, हर्षल गायधणे, लालाजी तरारे,शैलेश गभने, रागिणीताई शेलोकर, हेमचंद पराते, ईश्वर माटे,वंदना पराते, सुभाष भाजीपाले,प्रतिमा राखडे,याकूब बर्वे, राजू सोयाम, महादेव फुसे, गणेश बोन्द्रे, देवाजी पाचघरे, विलास बांडेबूचे, शरद रोटके, लीलाधर धार्मिक, प्रवीण साठवणे, लीलाधर कांबळे, भगवान घोनमोडे, नितीन भोयर, दिगंबर निमजे, उमेश दमाहे, मुकेश आगासे, रुपेश माटे, वामन चकोले, दिनेश तितीरमारे,
गंगाधर कांबळे, प्रेमळ कांबळे, विशवनाथ कांबळे, गोविंद आगासे, अमोल मते, सौरभ शेलोकर, किसन शेलोकर, ऋषभ साखरवाडे, सुधीर रामटेके, निखिल काळे, ईश्वर मते, शंकर गाढवे, गणेश निपाने,धनराज चिंधालोरे, भावडस खोब्रागडे, उमेश भुते, रत्नाकर भोयर, मोरेश्वर ठोंबरे, राजेंद्र मेहर, भूषण गभणे, शुभम पिंगरे, मनोहर राखडे, दिनेश गायधणे, उमेश उपरकर, संजय गाढे, प्रमोद बेलेकर, नथू माटे, ताराचंद खापेकर, शशिकांत मते, शिवशंकर पेसने, नावेद शेख, रामभाऊ कळबे, वसंत कुंभारे, योगेश येलने, गणेश चोपकर, सतीश बांते, सुरेश घरजारे, अंकुश चकोले, सुमित पाटील, अतुल भोवते, कैलास तितीरमारे, वंदना पराते, प्रभा आगासे, मोरेश्वर हेडाऊ, अनिता तेलंग, राधिका आंबागडे,मिनाज शेख, निशा चव्हाण, नितीन कांबळे, कोमल गायधणे, केसव बांते, व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.









