लोकअदालतीत ३७ प्रकरणांचा निपटारा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावीत या हेतुने शनिवार ९ मे २०२६ ला साकोली येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे … Read More

साकोली तलावाच्या पाळीच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी चा निधी मंजूर

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- साकोली शहर व परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून साकोली तलावाच्या पाळीच्या दुरुस्तीसाठी तब्बल ४०१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार … Read More

तुमसर नगरपरिषदेत प्रशासकीय अनागोंदी; नगराध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर नगरसेवकांचा ‘अविश्वास’

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर शहराच्या विकासाचा कणा समजली जाणारी नगरपरिषद सध्या विकासकामांच्या मुद्द्यापेक्षा अंतर्गत संघर्षानेच जास्त गाजत आहे. नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही गटांतील मिळून तब्बल २३ … Read More

भरधाव ट्रेलरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- देव्हाडा बुज. येथे भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दिनेश योगराज ऊके (वय ३०) रा. चिचोली, ता. ता. खैरलांजी, जि. बालाघाट असे … Read More

मुंढरी बु. येथे १३ दिवसांचे आमरण उपोषण मागण्या मान्य झाल्यानंतर मागे

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मुंढरी बु. गावाच्या संरक्षणासाठी १३ दिवसांपासून सुरू असले माजी जि. प. सदस्य के. बी. चौरागडे यांचे आमरण उपोषण अखेर मंगळवार, ६ मे २०२६ रोजी रात्री … Read More

मोहाडीत पाणीटंचाईची झळ तीव्र

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडीः- शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सूर नदीतील पाणीसाठा पूर्णतः आटल्याने नगरपंचायतीच्या हद्दीतील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून दोन … Read More

पाच वर्षीय मुलीचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- भंडारा वनविभागाच्या साकोली वनपरिक्षेत्रात एक वर्षापूर्वी ५ वर्षीय चिमुकलीचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले. जेरबंद बिबट्याला निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात … Read More

अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी ः- भंडारा जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाने मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत एकूण ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भंडारा पोलीस … Read More

“त्या” प्रकरणातील सत्य शोधावे; हत्या, घातपात की वन्य प्राणी?

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- पोलीस प्रशासन व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी “त्या’ प्रकरणातील सत्य काय ते शोधावे. अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या महिलेची हत्या, घातपात की … Read More

आज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र राज्याच्या ६७ वा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार १ मे २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता पोलीस कवायत मैदान, भंडारा येथे राज्याचे गृह … Read More