भंडारा व साकोली नगरपरिषद नगराध्यक्ष पदग्रहण आमदार डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

  भंडारा : भंडारा आणि साकोली नगरपरिषदेत नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. भंडारा नगरपरिषदेत … Read More

घरकुल लाभार्थ्यांचा तहसील कार्यालयावर हल्लाबोल

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- मोहाडी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल नंबर चुकीचे नोंदवण्यात आल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका थेट गरिब लाभार्थ्यांना बसला आहे. आठवडाभर पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या … Read More

एकसंघ नियंत्रण आराखड्यामुळे नागझिऱ्यात पर्यटन वाढणार

राकेश बैस ,साकोली (दै. लोकजन) :- नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या ‘एकसंघ नियंत्रण’ आराखड्याला राज्य शासनाने अलीकडेच मंजुरी दिली. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाचे कोअर (गाभा) आणि बफर क्षेत्र हे दोन्ही भाग थेट … Read More

साकोली न. प. काँग्रेस गटनेता म्हणून संदीप बावनकुळे यांची निवड

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- नगरपरिषद साकोली/ सेंदूरवाफा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या निवडून आलेला सदस्य तसेच मान्यवराच्या बैठकीत नवनिर्वाचित सदस्य संदीप बावनकुळे यांना गटनेता म्हणून निवड करण्यात आली यावेळी … Read More

राजापूर येथील माता मंदिरात सापडला नवजात शिशुचा मृतदेह!

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- माणुसकीला लाजवेल आणि निष्ठूरपणाचा कळस गाठणाऱ्या एका घटनेने तुमसर तालुक्यातील राजापूर गावात खळबळ माजली आहे. एका नवजात शिशुचा चिमुकल्याचा मृतदेह गावातील देवीच्या मंदिरात आज ३० … Read More

नायलॉन मांजाची विक्री केल्यास व वापरल्यास दंड; भंडारा न. प. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले

भंडारा :- पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरामुळे पक्षी, प्राणी तसेच नागरिक यांना इजा होऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पतंगांसाठी नायलॉन मांजा वापरावर बंदी करण्यात आली … Read More

काकाच्या निष्काळजीपणाने चार वर्षीय पुतण्याचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- लाखांदूर शहरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका मद्यधुंद ट्रॅक्टर चालक काकाच्या बेफिकीर आणि बेजबाबदार वर्तनामुळे हा अपघात … Read More

भरधाव वेगातील कारचे टायर फुटले: जि. प. सदस्य डॉ. प्रतीक उईक थोडक्यात बचावले

 दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना समोर शुक्रवारी दि. २६ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रतीक उईके रा. … Read More

तुमसरात सत्ता दोरीवर! उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवडीवरून भाजपा-राष्ट्रवादी आमनेसामने

राहुल डोंगरे तुमसर (दै. लोकजन) ः- तुमसर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून अपक्ष उमेदवार सागर गभने यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र अध्यक्षपद अपक्षाकडे असले तरी उपाध्यक्ष पद … Read More

पिटेझरीमध्ये सागवानाची अवैध वृक्षतोड

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- पिटेझरीत सागवानाची अवैध वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार वन्यजीव विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर चौकशी समिती नेमून अहवाल नागझिऱ्याचे उपसंचालक यांच्याकडे देण्यात आला. परंतु, चौकशीचा अहवाल देण्यास … Read More