नगर परिषदेत जनता दरबार घेणारे पहिले नगराध्यक्ष इंजि. सागर गभने
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- सामान्य नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला जनता दरबार हा उपक्रम तुमसर नगर परिषदेत प्रथमच राबविण्यात आला. विशेष म्हणजे तुमसर … Read More









