बिबट्याने गोठ्यातील पाच शेळ्यासहित एक पाटरु केले फस्त

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- येथील वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र लाखनी येथील सालेभाटा येथे गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने ५ शेळ्या व १ पाटरु ठार झाल्याची घटना सोमवारी (ता.१७) … Read More

एस. टी. बस अपघातात महिलेचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- बपेरा तिरोडा बसला अपघात होऊन चिखला येथील ३१ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज १६ मार्च रोजी सकाळी ७.०० वाजताच्या सुमारास वाहणी येथे पाण्याच्या … Read More

एकोडीत विजेअभावी करपली धानशेती

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रात आठवड्यातून ६० तासांहून जास्त कालावधीत लोडशेडिंग असते. त्यामुळे धानपीक करपणे सुरू झाले आहे. संतापलेले शेतकरी आज, बुधवारी साकोलीच्या महावितरण कार्यालयासमोर धडकले. … Read More

चराईच्या जागेवर भूमाफियांचा कब्जा

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पशुधन हे नुसते धनच नसून शेतकऱ्यांचे दैवतही आहे. जिल्ह्यात शेती पूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. परंतु सध्या वैरण व पाणी टंचाई निर्माण … Read More

डॉ. चिंतामण खुणे उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- स्थानीय मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय साकोली येथील प्राचार्य डॉ. चिंतामण जे. खुणे यांना उत्कृष्ट प्राचार्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार … Read More

पोवार समाजाने आपली संस्कृती जपावी -धनेंद्र तुरकर

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पोवार समाजाने आपल्या समाजाची संस्कृती जपावी असे प्रतिपादन भंडारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ व सभापती धनेंद्र तुरकर यांनी काल ५ मार्च रोजी सिहोरा … Read More

राजकारणाच्या चक्रव्युहात अडकली कोट्यावधीची थकबाकी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- राजकारणाच्या चक्रव्यूहात ग्रामवासियांकडे कोट्यावधी रुपयाची थकबाकी पडून आहे. यात गावातील विकासाची कामे थांबली आहेत. ग्रामपंचायतीच्या तिजोरीत ठणठणाट दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत सरपंच, कमेटी, सचिव … Read More

महिला उद्योजकता केंद्राच्या प्रशिक्षणातून ५७ विद्यार्थिनींना रोजगाराचे संधी

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- समर्थ महाविद्यालयाच्या महिला उद्योजकता केंद्राच्या गृहअर्थशास्त्र विभागातर्फे २१ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२५ या कालावधीत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून ५७ … Read More

भूमिगत खाणीत स्लॅब कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर : – जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला मॉइल्स मॅग्नीज खाणीत मोठी दुर्घटना घडली. भूमीगत मॅग्नीज खाणीचे स्लॅब कोसळून कोसळून दोन मजुरांचा ढीगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला तर एक … Read More

करडी पोलिसांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :-करडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेश भाऊदास डोंगरे हे पो.स्टे. परिसरात पेट्रोलिंग करीत होते. मुंढरी (बु) भोयर किराणा दुकानासमोर येथे अवैध रेती चोरटी वाहतुक करतांना स्वराज कंपनीचा … Read More