बचत गटांनी बँकेची कर्जपरतफेड नियमीत करावी-संजय बरडे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जागतिक महीला दिनांचे औचित्य साधुन नाबार्ड व भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने ११ मार्च रोजी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जागतिक महीला … Read More

भंडारा जिल्हा देखरेख संघाच्या उपाध्यक्षपदी होमराज कापगते अविरोध

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा देखरेख संघाअंतर्गत ३६४ सेवा सहकारी संस्था कार्यरत आहेत. या संस्थांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी जिल्हा देखरेख संघाची आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे … Read More

महिलांनी सावित्रीबाई फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावे-जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महिला व युवतींनी सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करावा. त्याचे फायदे व धोके सुध्दा आहेत. महिलांची उत्क्रांती होण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अतोनात हाल अपेष्टा … Read More

आयुध निर्माणी स्फोट प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जवाहरनगर येथील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्शन २३ क्रमांकाच्या इमारतीत दि. २४ जानेवारी रोजी स्फोट झाला होता. यात ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर ४ कर्मचारी जखमी … Read More

वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – खा. डॉ. प्रशांत पडोळे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून कार्य करावे आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन प्रभावीपणे योजना राबवाव्यात,” असे निर्देश खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिले. जिल्हा … Read More

सब्जी मंडी च्या जागेला, क्रांतीसुर्य फुलेंचे नाव द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- येथील सब्जी मंडी प्रसिद्ध आहे. या सब्जी मंडी ला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्याची मागणी ओबीसी जनगणना परिषद व अन्याय निवारण संघर्ष समिती … Read More

खड्ड्यांनी घेतला चिमुकलीचा जीव; बायपासवर नागरिकांचे धरणे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सॅनफ्लॅग कंपनी गेट ते पाचगाव फाटा बायपास पुलावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. रेल्वे रुळाच्या अलीकडच्या भागात चढावावर खोल व लांब मोठा खड्डा आहे. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा … Read More

जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर -जिल्हाधिकारी संजय कोलते

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्याचा विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जनकल्याण यात्रा २०२५ चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना … Read More

शेतकरी, मजूर, जनतेच्या हक्कासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे शेतकऱ्यांची दिवसेंदिवस होत चाललेली गळचेपी, केंद्र व राज्य सरकारकडून त्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष या बाबी देशाच्या पोशिंद्यासाठी मारक आहेत. … Read More

भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी पोक्सो अंतर्गत दोन गुन्हे दाखल

वकिलानेच केला शेजारच्या चिमुकलीवर अत्याचार दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शेजार धर्माला काळमिा फासणारी संतापजनक घटना काल रात्री शहरातील एका सोसायटीत घडली. एका वकिलाने त्याच्या मुलीला खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या … Read More