प्रचारासाठी पक्षाच्या उमेदवारांना मिळणार नऊ दिवस तर अपक्षांना पाच दिवस

काशिनाथ ढोमणे भंडारा (दै. लोकजन) ः- तब्बल नऊ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर होणारी यंदाची नगरपरिषद निवडणूक राजकीयदृष्टया रंगतदार ठरणार असली तरी, कालावधीचा ताण उमेदवारांची झोप उडवणारा ठरत आहे. या निवडणुकीचा प्रचार कालावधी … Read More

जिल्हा वकील संघ भंडारा निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. नितीन राहांगडाले व सचिवपदी ॲड. धनंजय बोरकर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दि.१० नोव्हेंबर २०२५ ला झालेल्या जिल्हा वकील संघ भंडाराच्या वार्षीक निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. नितीन राहांगडले तर उपाध्यक्षपदी ॲड. मंजुषा गायधनी, सचिवपदी ॲड. धनंजय बोरकर, तर … Read More

आता आठ दिवसात होणार दिव्यांग अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांची पडताळणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबईचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या पत्रान्वये सर्व दिव्यांग शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांची पडताळणी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून होणार आहे. सर्व … Read More

पक्षी सप्ताह; वनकर्मचाऱ्यांसाठी निरीक्षण व अध्ययन कार्यशाळा

 भंडारा : निसर्गप्रेमी आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम म्हणून “पक्षी सप्ताह २०२५’ अंतर्गत रविवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता रावणवाडी जलाशय परिसरात पक्षी निरीक्षण व अध्ययन कार्यशाळेचे आयोजन … Read More

हौसे, नवसे, गवसे यांचीही नगरपरिषद आराखड्यात तयारी

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर, पवनी व साकोली-सेंदुरवाफा नगर परिषदेच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याची सुरुवात आजपासून सुरु झाली. विविध प्रभागातील विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी आपल्यालाच … Read More

भंडारा शहरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- विद्यानगर भंडारा येथील केतन प्रविण ठकराल यांच्या घरी सुरु असलेल्या जुगार जुगार अड्डयावर भंडारा पोलिसांनी धाड घातली. यावेळी १७ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० लाख … Read More

भंडारा जिल्हा होमगार्ड कार्यालय मार्फत होमगार्डचे त्रीमासिक संमेलन साजरे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महासमादेशक होमगार्ड मुंबई कार्यालयातर्फे होमगार्डची अडीअडचण जाणून घेण्यासाठी प्रत्येक जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातर्फे त्रिमासिक संमेलन करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यालाच अनुसरून दि. ८ नोव्हेंबर … Read More

भंडारा नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा नगर परिषदेची निवडणुक २ डिसेंबर रोजी होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. भंडारा नगर परिषदेतील ८५ हजार ६०८ मतदान १७ प्रभागातील ३५ … Read More

नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

दै. लोकजन वृत्तसेवा मुंबई/भंडाराः- राज्यातील २४६ नगरपरिषदा (भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली-सेंदुरवाफा पकडून) व ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी … Read More

आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी आज आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक … Read More