अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाया, २.०८ लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त

आठ दिवसात गुटखा, पान मसाला, खाद्यतेल व सुपारीवर कारवाई द. लोकजन वृत्तसेवा,भंडारा :- अन्न व औषध प्रशासनाने मागील आठ दिवसांत जिल्हाभरात राबविलेल्या धडक मोहिमेत प्रतिबंधित अन्नपदार्थ, संशयित कमी दर्जाची सुपारी, … Read More

जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ; बहिष्कार कायम

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- केंद्र सरकारने आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र कॉलम ठेवला नसल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ओबीसी संघटनांच्या साखळी उपोषणाचा आज २४ वा दिवस पूर्ण … Read More

साकोली वनपरिक्षेत्रात बिबट्याची सुखरूप सुटका

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- साकोली वनपरिक्षेत्रातील नितवक्षेत्र सावरबंध येथील मौजा वळद गावात शेतकऱ्याच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याची वनविभागाच्या रॅपिड रेस्क्यू टीमने यशस्वी सुटका केली. मंगळवार, ३ जून २०२६ रोजी … Read More

साकोली पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, साकोलीच्या पथकाने लाखनी तालुक्यातील धाबेटेकडी येथील मोठ्या तलाव परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून १० जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत … Read More

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मागील महिना दोन महिन्यापासून दर आठ दिवसांनी देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे, गॅस सिलेंडरचे दर वाढवून सामान्य जनतेचे जगणे कठीण केले त्यांनी निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) … Read More

वाशिमच्या चमुने केले बेला, खरबी व खैरी वलमाझरी ग्रामपंचायतचे मूल्यांकन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत’ नियुक्त करण्यात आलेल्या विशेष मूल्यांकन पथकाने १ जुन रोजी भंडारा पंचायत समिती अंतर्गतच्या बेला व खरबी गावाला भेट देऊन येथील विकासकामांची आणि … Read More

शेतकऱ्यांची लूट तात्काळ थांबवा, दोषी जिल्हा पणन अधिकारीला निलंबित करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- तुमसर विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शासकीय धान खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आणि आर्थिक लूट करण्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण … Read More

भंडारा जिल्हा आरोग्य विभागाचे समन्वय अधिकारी डॉ. दीपचंद सोयाम यांनी केली रुग्णालये व आरोग्य केंद्राची तपासणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष अभियान, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम, आयुष्मान भारत डिजिटल मिशन, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान … Read More

भाजपाचे अविनाश ब्राम्हणकर, काँग्रेसचे दिलीप बन्सोड यांच्यासह अपक्षांचे अर्ज दाखल

 भंडारा (दै. लोकजन वृत्तसेवा) :- भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (विधानपरिषद) निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म भरण्याचा आज (दि.१) शेवटचा दिवस होता. भाजपाचे अविनाश आनंदराव ब्राम्हणकर, काँग्रेसचे दिलीप वामन बन्सोड यांच्यासह प्रफुल गोपालदास … Read More

२५ वर्षे विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा सपत्नीक सत्कार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- दि.१ सर्वसामान्यांची जीवनदायिनी लालपरी अर्थात सर्वांच्या लाडक्या एस.टी.च्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यभरातील विविध आगारांमध्ये सलग २५ वर्षे विना अपघात … Read More