जिल्ह्यातील ४ तालुके दुष्काळ यादीत घ्या, बोनस तातडीने द्या माजी चरण वाघमारे यांची मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश असला तरी तुमसर, मोहाडी, लाखनी आणि साकोली या चार तालुक्यांना वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये … Read More

शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश करून शिवबंधन बांधले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जिल्हा पदाधिकारी बैठक भंडारा गोंदिया लोकसभा संपर्कप्रमुख श्री राजू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाप्रमुख संजय रेपांडे, विधानसभा संपर्कप्रमुख राजू नाईक, … Read More

भंडारा जिल्ह्यातील १०० शाळांच्या विकासाचा प्रस्ताव

पात्र लोकसहभागाच्या तिप्पट शासकीय निधीची संकल्पना; शाळा निवडीत लोकसहभागाला ९० टक्के गुण दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- लोकसहभागातून शाळांचा विकास साधण्यासाठी भंडारा जिल्ह्यात ‘लोकसहभागाला शासकीय बळ – जिल्हा विकास निधीतून … Read More

कत्तलीसाठी निर्दयपणे वाहतूक होणाऱ्या १९ गोवंशाची सुटका

१८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे गोवंशाची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी दोन ठिकाणी कारवाई करत … Read More

नूपुर नृत्य निकेतनचा 11 वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आज भंडाऱ्यात

  भंडारा :- शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘नूपुर नृत्य निकेतन’ या संस्थेच्या भंडारा शाखेचा 11 वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उद्या रविवार, 4 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मोठ्या … Read More

ओबीसींच्या स्वतंत्र कॉलमसाठी जिल्हा कचेरीसमोर सत्याग्रह

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा: ओबीसींची खरी लोकसंख्या किती, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती काय, याची अचूक आकडेवारी उपलब्ध नसेल तर सामाजिक न्यायाच्या योजना आणि आरक्षणाचे नियोजन नेमके कशाच्या आधारावर होणार? असा थेट … Read More

थकीत मानधन व इतर मागण्यांसाठी रोजगार सेवक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा: महाराष्ट्र राज्य रोजगार सेवक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष तथा भंडारा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृखाली रोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला काँग्रेसचे … Read More

दुष्काळग्रस्त तालुक्‍यातील पीक नुकसानेचे पंचनामे युद्धपातळीवर

जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे प्रत्यक्ष पाहणीसह पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश; शासनास नुकसानीचा दावा लवकरच सादर करणार दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा: खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यतूट व शासनाने निर्धारित केलेल्या … Read More

५९ कंत्राटी सफाई कामगारांच्या हकालपट्टी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे सुरु

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा: भंडारा नगर परिषदेत गेल्या १० ते १५ वर्षापासून घनकचरा संकलन व स्वच्छतेचे काम करणाऱ्या ५९ कंत्राटी सफाई कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याच्या … Read More

दुष्काळी परिस्थितीत अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

गैरहजर राहिल्यास शिस्तभंगासह फौजदारी कारवाई – जिल्हाधिकारी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई, चाराटंचाई आणि पिकांचे नुकसान यांसारख्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने उपाययोजनांना गती … Read More