बेला येथे वेशा व्यवसाय रॅकेटचा पर्दाफास

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- भंडारा शहरालगत बेला येथे चालत असलेल्या वेशाव्यवसाय रॅकेटचा अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने पर्दाफास केला. दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, भंडारा यांना … Read More

लाखांदूर येथील प्रशासकीय इमारतीचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महसूल विभागामार्फत लाखांदूर तालुक्यात उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे लोकार्पण मंगळवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम तहसील कार्यालय, … Read More

कोंडवाड्यात “डमी’ कारवाई? पिंजऱ्यात कैद श्वान, फोटोसाठी रंगरंगोटी

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा नगरपालिकेने नसबंदीच्या नावावर काही मोजक्या आणि खाजगी कुत्र्यांना आणून शासनासमोर केवळ कारवाईचा दिखावा करण्यात आल्याचा आरोप शक्ती अँड पॉस संस्थेच्या अध्यक्ष सुरेखा माहुले यांनी … Read More

भंडारा, जवाहरनगर व तुमसर शहरात शटर फोडणारी टोळी २४ तासात जेरबंद

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहर, जवाहरनगर व तुमसर येथे रात्री दुकानाचे शटर फोडणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने चोवीस तासात जेरबंद केले आहे. या टोळीने दोन दिवसात … Read More

साकोली येथील एमटीडीसी पर्यटक निवास पर्यटकांसाठी खुले

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- विदर्भातील पर्यटन विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटकांसाठी साकोली येथे पर्यटक निवास सुरू केले असून, यामुळे विदर्भ पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल, … Read More

भंडाऱ्यात शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ८ एप्रिल रोजी विदर्भ माध्यमिक संघाच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या … Read More

भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ४ तासांत २१ दुकाने फोडली

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात बुधवार पहाटेची रात्र चोरट्यांसाठी फायद्याची ठरली तर व्यापाऱ्यांसाठी भितीदायक ठरली. भंडारा तालुक्यातील ठाणा, खरबी, शहापूर आणि भंडारा शहरात असे मिळून २१ दुकाने फोडण्यात … Read More

“त्या’३२ गावांचे होणार पुनर्वसन

दै लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या अधिवेशन दरम्यान लावण्यात आलेल्या लक्षवेधी प्रश्नाचे अवचीत्य साधत आज मदत व पुनर्वसन विभाग मंत्री आशिष जयस्वाल यांच्या दालनात सभेचे आयोजन करण्यात … Read More

उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात दुर्मीळ कृष्णवर्णीय चीतळाचे दर्शन

दै लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- उमरेड-पवनी- करांडला अभयारण्यात वन्यजीवप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सोमवारी (६ एप्रिल) अभयारण्यातील सफारी मार्गावर खापरी तलाव परिसरात दुर्मीळ मेलानिस्टिक (कृष्णवर्णीय) चीतळ आढळून आला. या … Read More

बलात्कार गुन्ह्यातील दोन वर्षापासून फरार आरोपी जेरबंद

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- लग्नाचे आमिष देऊन महिलेवर बलात्कार करणारा उत्तरप्रदेश येथील आरोपी दोन वर्षापासून फरार होता. अखेर भंडारा पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. सविस्तर असे की, आरोपी अजय … Read More