दुष्काळी परिस्थितीत अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

गैरहजर राहिल्यास शिस्तभंगासह फौजदारी कारवाई – जिल्हाधिकारी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई, चाराटंचाई आणि पिकांचे नुकसान यांसारख्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने उपाययोजनांना गती … Read More

भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची अवैध हातभट्टीवर मोठी कारवाई

६ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि हातभट्टी विरोधात पोलीस अधीक्षकांच्या विशेष मोहिमेअंतर्गत भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने मोहाडी पोलीस … Read More

प्रस्तावित वैनगंगा टेंट सिटी महोत्सवाच्या नियोजनाला वेग

विविध विभागांचा आढावा; पर्यटकांच्या सुविधा व सुरक्षिततेवर भर दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित ‘वैनगंगा टेंट सिटी महोत्सव’ डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मौदा रावणवाडी येथे आयोजित करण्याचे … Read More

तलवारबाजी स्पर्धेत पीएम श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची मुलींची चॅम्पियनशिप

वेदांती कुरंजेकर व पार्थ्वी हुमणे, अशानी बागडे यांना सुवर्ण व रजत पदक दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पीएम श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय, भंडारा येथील विद्यार्थिनींनी तलवारबाजी स्पर्धेत … Read More

सभासद, ठेवीदार व ग्राहक वर्गाचे सहकार्य तसेच पारदर्शक व आर्थिक शिस्तीमुळे अर्बन बँक प्रगतीपथावर

नानाभाऊ पंचबुद्धे : दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दे. लोकजीवन वृत्तसेवा भंडारा :- बँकेचे सभासद ठेवीदार व ग्राहक वर्गाच्या सहकार्याने बँकेनी सन २०२५-२६ या आर्थिक … Read More

काँग्रेसचा निवडणूक आयोगाविरोधातील प्रचार खोटा

मत चोरी नाही तर त्यांच्या मेंदू चोरी झाली आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांचा आरोप दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- संविधानाने निर्माण केलेल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्थांच्या विरोधात निगेटिव्ह वातावरण … Read More

जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केली पालदोंगरी, जांब व पोहरा परिसरातील भातपिकांची प्रत्यक्ष पाहणी

शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या नुकसानीचे अचूक सर्व्हेक्षण व पंचनामे करण्याचे निर्देश दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पावसातील प्रदीर्घ खंडामुळे भातपिंकावर निर्माण झालेला ताण तसेच काही भागात तुडतुडा व … Read More

दुष्काळग्रस्त यादीत तुमसर-मोहाडीचा समावेश करा

अन्यथा रस्त्यावर उतरणार | आमदार राजू कारेमोरे यांचा इशारा   दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असताना भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, साकोली आणि लाखनी या … Read More

आंदोलन करण्यापूर्वीच घरातून अटक; ही लोकशाहीची हत्या

  काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरेकर यांचा आरोप   दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- एस.आय.आर. प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या नावांबाबत होत असलेल्या कथित फेरफारांच्या निषेधार्थ तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने … Read More

दुष्काळग्रस्त यादीत मोहाडी, तुमसर, लाखनी व साकोलीचा समावेश करा

शेतकरी व लोकप्रतिनिधींची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करताना मोहाडी, तुमसर, लाखनी आणि साकोली तालुक्यांना वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वगळलेल्या तालुक्यांचाही तातडीने … Read More