शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह महिला रूग्णालय सुरु होणार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या मागणीवर भंडारा येथील महिला रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात सुरु असलेला वाद आज संपुष्टात आला. या मुद्यावर आज वैदकीय शिक्षण … Read More

ओबीसींच्या आंदोलनाला संविधान बचाव संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- ओबीसी संघर्ष समिती जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी दिनांक ११ मे २०२६ पासून कलेक्टर कचेरी भंडारा समोर बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू केलेले आहे. त्यात … Read More

काँग्रेसच्या वतीने १५ मे रोजी कारधा येथे जलसमाधी आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे शासनाचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे हाल, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव याविरोधात भंडारा व … Read More

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आंदोलनाला खासदाराची भेट, पाठपुराव्याचे आश्वासन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या राज्यव्यापी आवाहनानुसार दि. ११ मे २०२६ ला भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले. … Read More

मोहिनी करुन देण्याचा दावा करणाऱ्या ढोंगी बाबाचा भंडाफोड

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव (नि.) येथील बाबा हेमदास किसन बावणे (वय ५५) या मोहिनी करुन पळून जाणाऱ्या मुलींना थांबविण्याचा दावा करणाऱ्या … Read More

प्रवचनकार विलास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला वारकरी संप्रदाय व लोकशाही मूल्यांचा अपमान

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, भागवत वारकरी महासंघाचे समन्वयक तथा प्रसिद्ध प्रवचनकार विलास लवांडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने … Read More

अवैध मॅंग्नीजची साठवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या मॅंगनीज साठवणूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करत पोलिसांनी ३७ हजार ८०० किमतीचा मॅंग्नीजजप्त केला आहे. या प्रकरणी राकेश मुलचंद बावने (वय २५), … Read More

दहावी शालांत परीक्षा: जिल्ह्याचा निकाल ८५.७८ टक्के, विभागात पाचवा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला निकालात भंडारा जिल्ह्याची टक्केवारी ८५.७८ असून जिल्हा नागपूर विभागात पाचव्या क्रमांकावर … Read More

नूतन कन्या शाळेचा ९९.६७ टक्के निकाल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्कृष्ट निकाल दिल्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेत सुद्धा नूतन कन्या शाळेने आली गुणवत्ता सिद्ध केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३०९ विद्यार्थिनी नूतन कन्या शाळेतून … Read More

सीतासावंगी खून प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सीतासावंगी येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून महादेव शंकर कामथे यांची हत्या करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निमर्ूलन समितीचे पदाधिकारी यांनी … Read More