भंडारा जिल्ह्यात जादूटोण्यातून खुनाच्या वाढत्या घटना
मअंनिस्च्यावतीने कायद्याच्या जनजागृतीची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- भंडारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात जादूटोणा करनी केल्याच्या आरोपावरून दोन खून व मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन … Read More









