भंडारा जिल्ह्यात २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान ‘ड्राय डे’
२७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी पूर्ण होईपर्यंतही मद्यविक्री बंद दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे मतदान मुक्त, न्याय्य व निर्भय वातावरणात पार पाडावे, यासाठी भंडारा जिल्ह्यात मद्यविक्रीवर … Read More









