राज्यस्तरीय बैठकीत भंडारा जिल्हयासाठी २६४ कोटीची अतिरीक्त मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- सन २०२६-२७ या वर्षासाठी भंडारा जिल्हयासाठी एकूण मागणी रू. ५२७.७१ कोटीची असून त्यापैकी जिल्हा नियोजन समितीने राज्यस्तरीय बैठकीमध्ये रू.२६४ कोटीची अत्यावश्यक अतिरीक्त मागणी शासनाकडे नोंदविली … Read More

पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी केली पोलीस भरतीची पाहणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेचा आज तिसरा दिवस होता. या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आज पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस … Read More

विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, संदीप पाटील यांनी आज सन २०२५-२०२६ या वर्षाचे भंडारा पोलीस दलाचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती … Read More

जकातदार विद्यालयाच्या प्रांगणात शब्दांचा जागर

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- “पुस्तके ही केवळ कागदाची पाने नसून ती ज्ञानाचा जिवंत वारसा आहेत. जिल्ह्यातील वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रशासनाचा मानस असून, येणाऱ्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात … Read More

भारतीय पोवार संघ भंडाराच्या अध्यक्षपदी मयुर बिसेन, सचिवपदी विजय पारधी तर कोषाध्यक्षपदी गणेश पारधी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भारतीय पोवार संघ भंडाराच्यावतीने चक्रवर्ती सम्राट राजाभोज जन्मोत्सव समारंभ किसनलाल बांगडकर सभागृह, शुक्रवारी भंडारा येथे साजरा करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांची … Read More

भाजपचा ओबीसी जनगणना केवळ निवडणुकीचा “जुमला’

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- पंतप्रधान आणि सत्ताधारी भाजपने २०२७ च्या जनगणनेत ओबीसींची माहिती घेतली जाणार असल्याची घोषणा करून ओबीसी समाजाची दिशाभूल केली आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारने तयार केलेल्या जनगणनेच्या अधिकृत … Read More

धान खरेदीला मजबुती प्रदान करण्यासाठी राईस मिलर्सचे प्रश्न तात्काळ सोडवा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- हंगाम २०२५- २६ च्या भात भरडाईला गती मिळणे व शेतकऱ्यांच्या आधारभुत धान खरेदीला मजबुती प्रदान करण्यात यावी यासाठी राईस मिलर्सच्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्यात यावे … Read More

जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा समावेश करण्याच्या मागणीसाठी भंडाऱ्यात ओबीसींचा जनआक्रोश मूक मोर्चा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- केंद्र सरकारने २०२७ च्या जनगणनेसाठी जाहीर केलेल्या नियमावलीत आणि ३३ प्रश्नांच्या सूचीमध्ये “ओबीसी’ प्रवर्गाचा स्पष्ट उल्लेख नसल्याने ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जनगणनेत … Read More

जातनिहाय जनगणनेत ओबीसींची जनगणना अनु. जाती/जमाती प्रमाणे करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- १ आक्टोंबर २०२६ व १ मार्च २०२७ पासून सुरू होणाऱ्या जातनिहाय जनगणनेत ओबीसींची जनगणना अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रमाणे करण्यात यावी तसेच इतर मागण्यांचे निवेदन ओबीसी … Read More

खा. डॉ. प्रशांत पडोळे यांचा निलंबन त्वरित मागे घ्यावा – धनराज साठवणे

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना संसद कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे. हा निर्णय … Read More