टिप्परद्वारे रेतीची अवैध वाहतूक; ३० लाखांचा टिप्पर व रेती जप्त

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोराः- वैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकावर करडी पोलिसांनी धडक कारवाई करत ३० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. ३० मे २०२६ … Read More

तुमसर शहरात पावसाळापूर्व नाली सफाई मोहिमेला युद्धपातळीवर प्रारंभ

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी साचणे, दुर्गंधी सुटणे आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी नगर परिषद तुमसरच्या आरोग्य विभागामार्फत पावसाळापूर्व नाली सफाई मोहिमेला धडाक्यात सुरुवात … Read More

जुनी पिंपरी, चिंचोली येथे वादळी वाऱ्याचा हाहाकार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जवाहरनगरपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जुनी पिंपरी, चिंचोली गावात आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आलेल्या अचानक वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान केले. अवघ्या काही मिनिटांत … Read More

ईदच्या आनंदात मोहाडीत बंधुत्वाचा संदेश

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- ईद-उल-अजहा निमित्त मोहाडी शहरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात ईद साजरी केली. नमाज अदा केल्यानंतर जामा मस्जिद परिसरात मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत … Read More

घरफोडी करणाऱ्या दोन आरोपिंना सहा तोळे सोन्यासह अटक

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर तालुक्यात तीन ठिकाणी घरफोडी करून दागिने चोरणाऱ्या दोन आरोपींना गोबरवाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून सहा तोळे सोने हस्तगत करण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे … Read More

अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीचा गळा दाबून खून;कुडवा येथील थरारक घटना

दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया :-शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुडवा परिसरात कौटुंबिक कलह आणि संशयाच्या धगधगत्या ज्वाळेतून एका विवाहित पुरुषाचा गळा दाबून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या … Read More

भंडारा बायपासवरील पलाडी अंडरपास ब्रिज करीता २० कोटींचा निधी मंजूर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहर बायपास मार्गावरील पलाडी गावाजवळ नागरिकांना वाहतुकीत होत असलेल्या गैरसोयीबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) जिल्हा भंडारा या समितीने माजी खासदार सुनिल मेंढे यांचे … Read More

पालोरा येथे जुगार अड्डयावर धाड

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मौजा पालोरा येथे पडक्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करडी पोलिसांनी छापा टाकून चौघांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व दुचाकीसह एकूण ८२ … Read More

एस.टी. डेपो मागील वनराईत तात्काळ स्वच्छता करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- प्रभाग क्रमांक १०, साई मंदिर मागील परिसराला लागून असलेल्या महाराष्ट्र एस. टी. डेपोच्या मागील वनराई क्षेत्रात प्रचंड घाण, झाडी-झुडपे व कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे … Read More

महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व जागा लढवणार, जागावाटपही जवळपास निश्चित

मुंबई:- विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच महाविकास आघाडीनेही आता या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसून येतंय. महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व म्हणजे १७ जागा लढवणार आहे. त्यामध्ये काँग्रेस … Read More