महाविकास आघाडी तर्फे “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ रद्द करण्याची मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हाधिकारी मार्फत राज्यपालांना “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आज महाआघाडीच्या वतीने विश्रामगृह हे त्रिमूर्ती चौक पर्यंत मोर्चा काढून … Read More

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पकडला चार दिवसात दुसरी कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी /पालोरा:- खडकी कडून भंडारा कडे अवैद्य रेती भरून जाणारा ट्रक पालोरा महसूल मंडळ कर्मचारी ने पाठलाग करून ढिवरवाडा येथे पकडून मोहाडी तहसील ला जमा करून धडक … Read More

अड्याळ पोलिसांची अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यावर कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- अड्याळ पोलिसांनी अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करून चार ट्रक्टरसह ३४ लाख १ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात … Read More

विविध मागण्यासाठी साकोलीत ओबीसींच्या मोर्चा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- तहसील कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी ओबीसी समाजाचे मुख्य समन्वयक जनगणना परिषदचे सदानंद इलमे, बाळकृष्ण सावे, जयंत झोडे, भगीरथ धोटे, अरुण लुटे, ललिता … Read More

केंद्र सरकारने नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे जमा केल्यानंतर आता राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपयांचा हप्ता जमा केला आहे.

नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले

चारचाकी वाहनाचे काच फोडून १ लाख ५० हजाराची चोरी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- “चारचाकी वाहन इकोस्फोर्ट चे काच फोडून अज्ञात आरोपीने नगदी १ लाख ५० हजार २०० रुपये चोरून नेल्याची घटना दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री ८.०० वाजता … Read More

पहिल्या पालकमंत्री जनता दरबारात पवनी तालुक्यातून सर्वाधिक ३१ निवेदने

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या पालकमंत्री जनता दरबार या उपक्रमाला काल, ८ सप्टेंबर रोजी शुभारंभ झाला. नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ … Read More

देवरी येथे वाघाचा हल्ला, एक गाय जखमी

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर ः- लाखनी तालुक्यातील किटाडी क्षेत्र सहाय्यक कार्यालय अधिनस्त देवरी गावालगत असलेल्या झुडपी जंगलातील तलाव परिसरातील कक्ष क्रमांक २१३ भागात चराईकरिता नेलेल्या पशुधनावर हल्ला केल्याची घटना मंगळवारी … Read More

भंडारा जिल्ह्यात विविध समविचारी संघटनांची एकच ओबीसी संघर्ष समिती गठीत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- ओबीसी सेवा संघ, ओबीसी जनगणना परिषद, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सुवर्णकार महासंघ, नामदेव शिम्पी महासंघ, महात्मा फुले समता परिषद, युथ फॉर सोसल जस्टिस, एकलव्य सेना, महात्मा फुले … Read More