दुषित पाण्यामुळे कान्हळगाव (मुंढरी) येथे विषबाधा, अनेकांवर उपचार सुरू
* संडास व उलटीचा त्रास जाणवताच करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी *गावातच लावला आरोग्य तपासणी शिबिर काशिनाथ ढोमणे भंडारा :- मोहाडी तालुक्यातील ९०० लोकसंख्या असलेल्या कान्हळगाव (मुंढरी) येथे ३० आक्टोबरच्या … Read More









