१८ दिवसांपासून कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संप सुरुच
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शासनाकडून नियमितीकरणाबाबत ठोस निर्णय न घेतल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांनी १९ ऑगस्टपासून बेमुदत संप सुुरू केला आहे. यात जवळपास ६५० … Read More









