कुटुंबियांची आमदार बडोलेंनी घेतली सांत्वन भेट मृत्यू झालेल्या जंगली जनावरांच्या हल्ल्यात जखमी

 अजर्ुनी मोरगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मानव व जंगली हिंस्र प्राण्यांमधील संघर्ष तीव्र होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील आदिवासी व नक्षलप्रभावित अतिदुर्गम भागातील नागरिक उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून आहेत. … Read More

काँग्रेसचे कारधा वैनगंगा नदीवर जलसमाधी आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः-भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या, धानाचे अडलेले पैसे, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या यासह इतर मागण्यांसाठी आज भंडारा व गोंदिया जिल्हा काँग्रेसच्यावतीने कारधा येथील वैनगंगा नदीवर जलसमाधी आंदोलन … Read More

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनीः- तालुक्यात जनावरांची अवैध वाहतूक आणि प्राणी क्रूरतेच्या घटनांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एक इसमावर गुन्हा दाखल केले आहेत. लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उड्डाण पुलियावर पोलिसांना जनावरांची … Read More

जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा घरगणना आजपासून सुरु

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे घर नोंदणी व गृहनिर्माण जनगणना हा दिनांक १६ मे ते १५ जून २०२६ दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या घरी … Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने हमाल कामगारांच्या सर्व मागण्या मान्य

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथे हमाल कामगारांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर उभारण्यात आलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत … Read More

जन्म, मृत्यू व विवाह प्रमाणपत्रे बारकोड प्रणालीद्वारे द्या -देवश्री कापगते

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली : उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नागरिकांना जन्म, मृत्यू व विवाह नोंद प्रमाणपत्रे दिली जातात. मात्र सदर प्रमाणपत्रे अद्याप ऑनलाईन प्रणालीद्वारे तसेच बारकोडयुक्त स्वरूपात उपलब्ध करून दिली … Read More

राष्ट्रीय महामार्गावरील जबरीचोरीचा २४ तासांत  छडा; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

गोंदिया : -राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशाला अडवून जबरीचोरी करणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीला अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, गोंदियाला मोठे यश मिळाले आहे.या कारवाईत आरोपीकडून रोख रक्कम, आयफोन आणि दुचाकीसह … Read More

बिबट मादी व बछड्यांचे यशस्वी पुनर्मिलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा वन विभाग अंतर्गत साकोली वनक्षेत्रातील मौजा सालई येथे मक्याच्या शेतामध्ये बिबट मादीचे दोन बछडे दिनांक १० मे २०२६ ला आढळून आले होते. सदर घटनेची … Read More

केसलवाडा येथील तेंदूपत्ता फडी मजुर पाच वर्षापासून बोनसपासून वंचि

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- मोहाडी तालुक्यातील केसलवाडा (पालोरा) येथे गेल्या कित्येक वर्षांपासून तेंदूपत्ता संकलन फडी सुरू आहे. मात्र, शासनाच्या नियमानुसार मजुरांना मिळणारा बोनस आजतागायत वाटप करण्यात आलेला नाही. त्यामुळे … Read More

तिरोड्यात किरकोळ वादातून बीएसएफ जवानांकडून थरारक गोळीबार

एक जखमी; शहरात भीतीचे सावट, आरोपी जवानाला अटक दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एका थरारक घटनेने हादरून गेले. गोंदिया तिरोडा महामार्गावर वाहनाला कट मारल्याच्या … Read More