आता आठ दिवसात होणार दिव्यांग अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांची पडताळणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबईचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या पत्रान्वये सर्व दिव्यांग शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांची पडताळणी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून होणार आहे. सर्व … Read More

शिक्षण उपसंचालक कार्यालपुढे विमाशिचे ठिय्या आंदोलन

 दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली /आंबाडी :- शिक्षण उपसंचालकांच्या वेळकाढू धोरणामुळे नागपूर विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शेकडो समस्या प्रलंबित असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना असल्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने सरकार्यवाह तथा … Read More

पक्षी सप्ताह; वनकर्मचाऱ्यांसाठी निरीक्षण व अध्ययन कार्यशाळा

 भंडारा : निसर्गप्रेमी आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम म्हणून “पक्षी सप्ताह २०२५’ अंतर्गत रविवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता रावणवाडी जलाशय परिसरात पक्षी निरीक्षण व अध्ययन कार्यशाळेचे आयोजन … Read More

हौसे, नवसे, गवसे यांचीही नगरपरिषद आराखड्यात तयारी

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर, पवनी व साकोली-सेंदुरवाफा नगर परिषदेच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याची सुरुवात आजपासून सुरु झाली. विविध प्रभागातील विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी आपल्यालाच … Read More

ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागेतच मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- धानाचे पोते पोहोचून रिकामा ट्रॅक्टर घेवून गावाकडे जात असतांना रस्त्यावरील दगडामुळे अचानक ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बोथली ते बारव्हा रस्त्यावर घडली. … Read More

टॅ्रक्टरने घेतला मजूराचा बळी

गर्रा/बघेडाः- तुमसर तालुक्यात रेतीची चोरटी वाहतूक राजरोषपणे सुरू आहे. रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर रस्त्याने कारवाई टाळण्याच्या दृष्टीने सुसाट धावत आहेत. त्या नादात अपघात घडून अनेकांचा बळी जात आहे. अशीच घटना … Read More

जि. प. शाळेच्या जान्हवी ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- महाराष्ट्र शासन अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धा तालुका, जिल्हा, प्रदेश व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येतात. नुकत्याच झालेल्या प्रादेशिक क्रीडा स्पर्धेत पीएमश्री जिल्हा परिषद साकोलीची इयत्ता १० … Read More

रुपाली पाटील ठोंबरे अनब अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी; अजित पवारांचा मोठा निर्णय, नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर!

मुंबईः- गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्यं करुन स्वत:च्या पक्षाची कोंडी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे … Read More

नामांकन भरणे प्रक्रिया सुरू…. पण आचारसंहिता ही कठोर! प्रसंगी तुरुंगवास आणि दंडही होऊ शकते…!

गोंदिया :- नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकिसाठी सोमवार १० नोव्हेंबर पासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. सोबतच आदर्श आचारसंहितेची टांगती तलवार उमेदवारांवर राहणार आहे. आचारसंहिता उल्लंघन केल्यास शिक्षा … Read More

गोंदियातील आकाश इन्स्टिट्यूट बंद करण्यात आल्याने विद्यार्थी आले अडचणीत

गोंदिया:- आजकाल शिक्षण आणि कोचिंग संस्थांनी मोठ्या व्यवसायांचे रूप धारण केले आहे. कोचिंग संस्था यशाचे खोटे आश्वासन दाखवून अवाजवी शुल्क आकारतात. त्याच वेळी, काही लोक मोठ्या नामांकित संस्थांची फ्रँचायझी घेऊन … Read More