पालोरा येथे जुगार अड्डयावर धाड

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मौजा पालोरा येथे पडक्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करडी पोलिसांनी छापा टाकून चौघांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व दुचाकीसह एकूण ८२ … Read More

एस.टी. डेपो मागील वनराईत तात्काळ स्वच्छता करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- प्रभाग क्रमांक १०, साई मंदिर मागील परिसराला लागून असलेल्या महाराष्ट्र एस. टी. डेपोच्या मागील वनराई क्षेत्रात प्रचंड घाण, झाडी-झुडपे व कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे … Read More

महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व जागा लढवणार, जागावाटपही जवळपास निश्चित

मुंबई:- विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच महाविकास आघाडीनेही आता या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसून येतंय. महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व म्हणजे १७ जागा लढवणार आहे. त्यामध्ये काँग्रेस … Read More

दहा किलोमीटर आतील नागरिकांना नाक्यावरील टोल मुक्त करा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- सेंदूरवाफा येथील अशोका टोल प्लाजा वरील स्थानिक नागरिकांकडून घेण्यात येणारा टोल टोलमुक्त करा या मागणीसाठी नुकतेच शिवसेनेच्या वतीने राधेश्याम मूंगमोडे, नरेंद्र वाडीभस्मे, पुष्कर करंजेकर यांच्या … Read More

तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अटक

 दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- घरावरील जागेच्या जुन्या वादातून मध्यरात्री अंगणात झोपलेल्या २४ वर्षीय तरुणाच्या गळ्यावर आणि गालावर ब्लेडने प्राण घातक हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना सिहोरा पोलीस व स्थानिक गुन्हे … Read More

“नवतपा’ ने अग्निचा तडाखा मान्सूनपूर्व निसर्गाचा तापलेला श्वास

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मे महिन्याच्या अखेरीस विदर्भातील आकाश अक्षरशः अग्निच्या तडाख्याने धगधगत असतानाच सोमवारपासून “नवतपा’ ला सुरुवात झाली आहे. आधीच गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेच्या प्रखर लाटा नागरिकांना हैराण … Read More

जीव वाचवणारे डॉक्टर बनले नागरिकांच्या सुरक्षेचे “हिरो’

डॉ. गोपाल व्यास यांच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉक्टर जेव्हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी धावून येतात, तेव्हा ते खऱ्या अर्थाने “हिरो’ ठरतात. अशीच एक … Read More

देव्हाडी उड्डाण पुलावर ट्रॅव्हल्सची ट्रॅक्टरला जोरदार धडक

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी येथील उड्डाण पुलाच्या वळणावर रविवारी भीषण अपघात घडला. गोंदियाच्या दिशेने धावणाऱ्या एमएच १७ सीवाय ९९९६ क्रमांकाच्या खासगी ट्रॅव्हल्सने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात … Read More

भंडारा न.प. विजयाचे शिल्पकार जॅकी रावलानी यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा नगर परिषद निवडणुकीतील भाजपाच्या घवघवीत यशाचे शिल्पकार आणि भाजपाचे युवा नेते जॅकी रावलानी यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील ‘रामगिरी’ या … Read More

सरपंच हस्ते ४६ दिव्यांग लाभार्थ्यांना वाटर कॅन वाटप

 दै. लोकजन वृत्तसेवा सिहोराः- २४ मे पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत सिहोराच्या सरपंचा रंजू तुरकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत सिहोरा येथील ४६ दिव्यांग लाभार्थ्यांना सामान्य फंडातूनवाटर कॅन वाटप करण्यात आले. … Read More