जातनिहाय जनगणनेत ओबीसींची जनगणना अनु. जाती/जमाती प्रमाणे करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- १ आक्टोंबर २०२६ व १ मार्च २०२७ पासून सुरू होणाऱ्या जातनिहाय जनगणनेत ओबीसींची जनगणना अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रमाणे करण्यात यावी तसेच इतर मागण्यांचे निवेदन ओबीसी … Read More

खा. डॉ. प्रशांत पडोळे यांचा निलंबन त्वरित मागे घ्यावा – धनराज साठवणे

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना संसद कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे. हा निर्णय … Read More

अधिवेशन संपेपर्यंत खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासह काँगे्रसच्या ८ खासदारांचे निलंबन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- लोकसभेच्या कामकाजा दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी आक्रमक आंदोलन छेडले. आंदोलना दरम्यान अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकले. याचा … Read More

ठाकचंद मुंगुसमारे याचा भाजपात प्रवेश

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- माजी पालकमंत्री तथा विधान परिषद सदस्य डॉ. परीणय फुके यांच्या नेतृत्वाखाली दि. नाकाडोंगरी को-ऑप. राईस मिलचे अध्यक्ष तथा लोभीचे माजी सरपंच ठाकचंद मुंगुसमारे यांनी भारतीय … Read More

लाखांदूर तहसीलसमोर फटाके फोडून शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदुरः- तीन महिने लोटूनही शेतकऱ्यांना धानाचे चुकारे देण्यात आले नाही. याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी लाखांदूर तहसीलसमोर धान उत्पादक शेतकऱ्यांनी फटाके फोडून सरकारचा जोरदार निषेध केला. सविस्तर असे … Read More

जातीय जनगणणेसाठी काँग्रेसचे जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधानांना निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- देशात होणाऱ्या २०२७ च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात “घरसूची’ नोंदणी सुरू होत असताना, त्यामधून ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. यामुळे किती ओबीसी कुटुंबांकडे घरे आहेत, तसेच … Read More

स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे असंख्य नागरिकांनी घेतले दर्शन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- आज दि. ०३ फेब्रुवारी २०२६ ला भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे लाडके प्रशासनावर जबर पकड असलेले व लोकप्रिय जननेते माजी उपमुख्यमंत्री स्व. … Read More

आष्टी जंगल शिवारात कोंबडा जुगारावर धाड

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर तालुक्यातील आष्टी ते लोभी जंगल शिवारात सुरु असलेल्या कोंबडा बाजारावर धाड घालून गोबरवाही पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ लाख ३८ हजार ७४० … Read More

दरवाढीच्या मागणीसाठी भंडारा जिल्हा बोअरवेल असोसिएशनचा अनिश्चितकालीन संप

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनीः- भंडारा जिल्हा बोअरवेल असोसिएशनच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी अनिश्चितकालीन संप पुकारण्यात येणार असल्याची माहिती मानेगाव सडक येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. बोअरवेल व्यवसायाशी संबंधित … Read More

अर्थसंकल्पात विकास आत्मनिर्भरता आणि भविष्यनिर्मितीचा आराखडा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- आजचा केंद्रीय अर्थसंकल्प हा गेल्या बारा वर्षांत राबविण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचा एक ठोस, निर्णायक आणि परिणामकारक टप्पा आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला अधिक बळ देत … Read More