खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पाहणीत अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेल, गॅस स्टॉक नसल्याचे निदर्शनास
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात सध्या गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेल यांची तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार … Read More









