कॉपर बंडल चोरी करतांना ९ आरोपींना रंगेहात पकडले
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हयातून चोरून आणलेला कॉपर केबल स्कार्पिओ गाडीतून तुमसर तालुक्यातील मिर्झापूर हमेशा झुडपी जंगलात लपवून ठेवला. नंतर त्यांचे केबल वायर काढत असताना गोबरवाही पोलिसांनी … Read More









