शशांक आठले यांचे निधन

भंडारा:- पवनी येथील वैनगंगा विद्यालयातील संगीत शिक्षक भंडारा निवासी शशांक पुरुषोत्तम आठले यांचे आज ४ जून रोजी नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. चांगले गायक म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्षांपासून … Read More

भंडारा जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वाधिक लक्षवेधी आणि बहुप्रतीक्षित निवडणूक म्हणजे दि. भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लि. भंडाराच्या संचालक मंडळाची निवडणूक समजल्या जाते. ही निवडणूक … Read More

टिप्परने घेतला तरुणाचा बळी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत अड्याळ येथील २३ वर्षीय तरुण जागीच ठार झाला तर त्याच्या मित्राचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. पवनी … Read More

समाजसुधार सहकारी पतसंस्था गुंथारा शाखेच्या नविन इमारतीचे उद्घाटन

दै. लोकजन वृत्तसेवा वाकेश्वर ः- भंडारा तालुक्यातील नावारूपाला येऊन सामान्य लोकांच्या विश्वासात पात्र ठरलेली समाजसुधार सहकारी पतसंस्था वाकेश्वर या पतसंस्थेचे पहेला, गुंथारा व भंडारा येथे शाखा असून विद्यमान संचालक मंडळाच्या … Read More

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत १२ जागेसाठी ५० उमेदवार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा दूध उत्पदक सहकारी संघाची निवडणूक २८ जून रोजी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. छाननीनंतर २ जून रोजी प्रकाशित झालेल्या उमेदवारांच्या वैध … Read More

भंडारा-सातोना रस्त्यावरील बंद पथदिवे त्वरीत सुरू करावेत अन्यथा आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- विकासापासून कोसो दूर असलेल्या भंडारा जिल्हयातील जनतेला विकासाचे गाजर दाखविणारे जनप्रतिनिधी मात्र जनतेच्या प्राथमिक गरजा पूर्ण न करू शकणारे शासन, प्रशासन जनतेच्या माथी मारून विकासाच्या … Read More

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी भंडाऱ्यात ४ जूनला विभागीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गोसेखुर्द प्रकल्प बाधितांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांचा थेट आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पुढाकाराने येत्या ४ जून रोजी दुपारी ३.०० वाजता भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या … Read More

मोहाडी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मोहाडी तालुक्यातील मौजा मोहगाव देवी, बोथली घाटकुरोडा, देव्हाडा खुर्द, निलज बू., ढिवरवाडा या रेती घाटावरून पाच ब्रास मोफत रेतीचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मोहाडी … Read More

घरकुल योजनेच्या रेती वाटपाला सुरुवात

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महसूल विभाग द्वारे विविध आवास योजनेच्या लाभार्थ्यांना निःशुल्क पाच ब्रास रेती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णया नंतर पवनी आणि भंडाराच्या १० डेपोंचे उद्घाटन आ. … Read More

डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून अनेकांना गंडा घातल्याप्रकरणी कार्यवाहीत घोळ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातील एका उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या आणि मुळातच भ्रष्टाचाराचे संरकार असलेल्या नेमा कुटुंबियांनी जिल्हयातील नामांकित डॉक्टरांच्या मुलांना डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून करोडो रू. चा चुना … Read More