Author: lokjan
निलागोंदीत आढळला दुमिर्ळ प्रजातीचा खवले मांजर
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- लाखनी वन परिक्षेत्रातील सहवन क्षेत्र जांभळी येथील बिट निलागोंदी येथे (ता.३० मे) रोज शुक्रवारला सकाळी ११वाजताच्या सुमारास राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सुरू असलेल्या नहराच्या … Read More
अधिकृत व्यवहार दाखवण्यासाठी ७ ते ९% कमिशन देऊन डझनभर मजूर सहकारी संघ चालकांनी बनावट जीएसटी बिले खरेदी केली?
गोंदिया :- नागपुरात अब्जावधी रुपयांचे बनावट जीएसटी बिलिंग रॅकेट उघडकीस आले आहे; यामध्ये ५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींनी ज्या ठिकाणी बोगस जीएसटी बिले दिली … Read More
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे समस्या वाढल्यामुळे तहसीलदारांच्या मार्फत राज्य शासनाला काँग्रेसचे निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लाखनी तालुक्यात अवकाळी पावसाने व गारपीटी मुळे धान पिकांचे मोठे नुकसान झाले संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरपाई तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना … Read More
विलास केजरकर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- महाराष्ट्र सकल धोबी समाज आरक्षण न्यायिक समिती महाराष्ट्र च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विलास रामचंद्र केजरकर यांची भंडारा जिल्हाध्यक्ष पदी सर्वसंमतीने नुकतीच नियुक्ती करण्यात आली … Read More
जलकुंभीच्या उच्चाटनासाठी ३५०० कीटक तयार
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नदीच्या विशाल पात्राला मागील अनेक वर्षात अभिशाप ठरत असलेला जलकुंभीचा (इकॉर्निया) विळखा सुटता सुटत नाही. या जलकुंभाचे वाढते प्रस्थ जैवविविधतेला धोकादायक … Read More
सिहोरा येथील दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :-सिहोरा पोलिसांना आव्हान ठरलेल्या चोरी प्रकरणातील सिहोरा येथील दोन चोरटे अखेर सिहोरा पोलिसांच्या जाळ्यात अडकले. आरोपी अनिल उर्फ गणेश उर्फ किटाणू चुनीलाल इळपाचे (वय ३२ वर्षे) … Read More
आज मोहाडी येथे आ. राजु कारेमोरे यांचा जनता दरबार
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- आमदार राजु कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय मोहाडी येथे जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता आज २६ मे सोमवारला दु. ०२ वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. … Read More
“नवतपा’ ठरणार का तापदायक?
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : – नवतपाला २५ मे पासून सुरुवात झाली. नवतपा म्हणजे सूर्याचे रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यावरच्या पहिल्या नऊ दिवसांचा कालावधी. ज्यामध्ये उष्णता सर्वाधिक असते. हा नवतपा ९ … Read More
मागून मिळणार नाही, सरकारशी संघर्ष करायला तयार रहा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- तुमची लढाई सोपी नाही. शांत बसून वाट बघता येणार नाही. मागून काही मिळणार नाही. हक्कासाठी आवाज ठेवला नाही तर सरकार काहीही देणार नाही. हक्कासाठी मैदानात … Read More