भंडग्यात गांजा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा घाला; १.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त
गोरेगाव तालुक्यातील भंडगा येथे घरातून गांजाची साठवणूक करून विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध कारवाई; पुरवठादारांचा शोध सुरू दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे … Read More









