महिला पुजाऱ्याचा मंदिर समितीकडून अंत्यसंस्कार

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथील जागृत श्रीराम मंदिरात गेल्या १० वर्षापासून वास्तव्यास असलेल्या व मंदिराचे पूजारीपण करणाऱ्या निराश्रीत दुर्गा राजेश्वर फाये वय ६० हिच्यावर तिच्या अचानक … Read More

करडी पोलिसांची जुगार अड्डयावर धाड

करडी (पालोरा) :- मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पालोरा येथील नितीन मेश्राम यांच्या राहते घरी जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळताच करडी पोलिसांनी धाड घालून सहा आरोपी … Read More

महाराष्ट्राची विविध कंपन्यांशी सामंजस्य करार ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- श्री गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल … Read More

रशिया-युक्रेन युद्धावर अद्याप कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अद्याप तरी यश आलेले नाही.

घराची भिंत पडल्याने एक गाय व दोन शेळ्या जागीच ठार

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- तालुक्यातील निलागोंदी परिसरात पावसाने अनेक दिवसांपासून विश्राती घेतली असलेतरी (ता. २८ऑगस्ट) ला दुपारी १२.०० वाजता अचानक मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने गौरीशंकर केवळराम वंजारी यांचे अनिवासी … Read More

जिल्हा शिक्षक पुरस्काराकरिता मुख्याध्यापक मेंढे यांची निवड

दै. लोकजन वृत्तसेवा सानगडी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्हा शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार करिता स्थानिक पीएमश्री जि. प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सानगडी … Read More

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. मनोज जरांगे पाटील असंख्य मराठा बांधवांसह आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे “भ्रष्टाचार पे चर्चा’आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहरातील धार्मिक महत्त्व असलेल्या प्राचीन खांब तलावाचे सौंदर्य करण्याचे काम राज्य शासनाच्या नगर विकास खात्यामार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मागील चार वर्षापासून सुरू आहे. सौंदर्यकरणाच्या कामांतर्गत जी … Read More

तुमसर येथे भर पावसाळ्यात बायपास रस्ता बांधकामाला सुरुवात

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- तुमसर येथील विनोबा भावे बायपास रस्त्याच्या बांधकामाला पावसाळ्यातच सुरुवात झाली असून कामे गेल्या महिन्याभरापासून सुरू आहेत. परंतु कामाचा वेग संथ असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. येथे … Read More

ढोलताशाच्या गजरात श्री गणेशाचे जल्लोषात आगमन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- “गणपत्ती बाप्पा मोरया’ चा जयघोषात घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ढोलताशांच्या गजरात विघ्नहर्ता श्री गणेशाचे ढोल, ताशांच्या गजरात विधिवतपणे स्वागत करून प्रतिष्ठापन … Read More