पिसाळलेल्या कोल्ह्याचा शेतशिवारात धुमाकूळ, दोन दिवसांत तिघांवर हल्ला
रोवणी हंगामात शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर वन विभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी: तालुक्यातील करडी, पालोरा व मुढरी परिसरातील शेतशिवारात एका पिसाळलेल्या कोल्ह्याने अक्षरश: धुमाकूळ घालत दोन दिवसांत … Read More









