दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १५ हजार दिवाळी शिधा बॅगेचे वितरण
शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उपक्रम आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते बॅगेचे वाटप आज दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- यंदा अल्प पावसामुळे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा … Read More









