जिल्हाधिकाऱ्यांनी झाडाखाली ऐकल्या बावनथडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- बावनथडी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलना नंतर जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आले. जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागणीप्रमाणे थेट प्रकल्प ग्रस्तांच्या कमकासुर जुने गावठाण या गावांमध्ये जाऊन … Read More

अधिकाऱ्यांची पाहणी, तुमसर बसस्थानकाच्या व्यवस्थापनाला दाद

 तुमसरः- “हिंदू हृदय सम्राट अभियान’ अंतर्गत चतुर्थ सर्वेक्षणाच्या निमित्ताने राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुमसर बसस्थानकाची सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान बसस्थानकातील सुविधा, स्वच्छता, वाहतूक नियोजन आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा … Read More

भंडाऱ्यात शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ८ एप्रिल रोजी विदर्भ माध्यमिक संघाच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या … Read More

भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ४ तासांत २१ दुकाने फोडली

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात बुधवार पहाटेची रात्र चोरट्यांसाठी फायद्याची ठरली तर व्यापाऱ्यांसाठी भितीदायक ठरली. भंडारा तालुक्यातील ठाणा, खरबी, शहापूर आणि भंडारा शहरात असे मिळून २१ दुकाने फोडण्यात … Read More

“त्या’३२ गावांचे होणार पुनर्वसन

दै लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या अधिवेशन दरम्यान लावण्यात आलेल्या लक्षवेधी प्रश्नाचे अवचीत्य साधत आज मदत व पुनर्वसन विभाग मंत्री आशिष जयस्वाल यांच्या दालनात सभेचे आयोजन करण्यात … Read More

उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात दुर्मीळ कृष्णवर्णीय चीतळाचे दर्शन

दै लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- उमरेड-पवनी- करांडला अभयारण्यात वन्यजीवप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सोमवारी (६ एप्रिल) अभयारण्यातील सफारी मार्गावर खापरी तलाव परिसरात दुर्मीळ मेलानिस्टिक (कृष्णवर्णीय) चीतळ आढळून आला. या … Read More

तुमसरकरांना मे महिन्यात मिळणार हक्काच्या घरांची भेट

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर शहरातील हजारो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला घरांच्या पट्ट्यांचा प्रश्न आता अखेर निकाली निघाला आहे. येत्या मे महिन्यात शहरातील ५०० हून अधिक … Read More

बलात्कार गुन्ह्यातील दोन वर्षापासून फरार आरोपी जेरबंद

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- लग्नाचे आमिष देऊन महिलेवर बलात्कार करणारा उत्तरप्रदेश येथील आरोपी दोन वर्षापासून फरार होता. अखेर भंडारा पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. सविस्तर असे की, आरोपी अजय … Read More

धान खरेदीची लिमिट वाढवून द्या महेंद्र शेंडे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

दै लोकजन वृत्तसेवा करडी पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी परीसरातील शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान पडलेले आहेत कारण धान खरेदी ची लिमीट कमी असल्यामुळे धान खरेदी केंद्रावर धानाचे मोजमाप … Read More

रिसॉर्टच्या मालकास पोस्को कायद्यांतर्गत अटक

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कोणत्याच प्रकारचे कागदपत्र न पाहता अल्पवयीन मुलीला लॉजमध्ये राहण्याकरीता जागा दिली. यामुळे अमन रिसार्ट श्रीनगरचे लॉज मालक अमन नुतनलाल वाघमारे (वय २१) रा. पांढराबोडी यांचेवर … Read More