प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी; बी. एल. ओ. च्या पडताळणीवर प्रश्नचिन्ह

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून येत असून संबंधित बी. एल. ओ. यांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी … Read More

जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, यासाठी आतापासूनच प्रयत्न करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात सध्या थेट दुष्काळसदृश परिस्थिती नसली, तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाच्या तुटीमुळे काही भागांत धान व इतर पिकांना पाण्याची कमतरता … Read More

यादव चौकातील जर्जर पुलिया आणि जलभराचा प्रश्न ऐरणीवर; शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव यांचे आंदोलन

जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- शहरातील अंडरग्राउंड यादव चौक परिसरातील ब्रिटिशकालीन जर्जर पुलिया आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या जलभाराच्या गंभीर समस्येने पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले … Read More

पालोरा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

वीज पडून गोरा ठार, घर कोसळले धान पिकाचे मोठे नुकसान दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- आज दुपारी १ वाजταςच्या सुमारास पालोरा परिसरात अचानक वातावरण बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात … Read More

भरधाव ट्रकची कारला मागून धडक: १३ वर्षीय बालिकेसह दोघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर

विरली बुज. येथील बेदरे कुटुंबावर काळाचा घाला दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर :- भरधाव ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिल्याने १३ वर्षीय मुलीसह दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन गंभीर … Read More

गणेश विसर्जन मिरवणुकीत अनधिकृतऱ्या डी. जे. वाजविणाऱ्या इसमाविरुद्ध साकोली पोलिसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- गणेश विसर्जन मिरवणुकीत अनधिकृतऱ्या डी.जे. वाजविणाऱ्या इसमाविरुद्ध साकोली पोलिसांनी कारवाई केली. दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी साकोली शहरातील करंजेकर कॉलेज, जमनापूर रोड, साकोली परिसरात गणेश … Read More

सोमनाळा बुजच्या धर्तीवर जिल्ह्यात १०० शाळा विकसित करण्याचा उपक्रम

जिल्हाधिकारी सावन कुमार यांचा पुढाकार दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोमनाळा बुज येथे लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या शैक्षणिक व भौतिक विकासाच्या उपक्रमाची दखल घेत, त्याच धर्तीवर … Read More

तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांच्या जेवणात आढळल्या अळ्या

रुग्णांच्या आरोग्याशी खेळ! दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी गरोदर मातांच्या वार्डात पुरवण्यात आलेल्या अन्नामध्ये (वरण … Read More

बावनथडी प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी तातडीने सोडा, अन्यथा तीव्र आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील सुमारे १५ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील धान पीक पावसाच्या अनियमितেমुळे धोक्यात आले आहे. शेतातील पिकांना वाचवण्यासाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे तातडीने सोडण्यात … Read More

गोंडसावरी येथे ग्रामसभेत अवैध दारू विक्री बंदचा ठराव

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- तालुक्यातील गोंडसावरी येथे अवैध दारू विक्रेत्यांनी ग्रामसभेमध्ये जाहीर कबुली दिली असून, गावात १३ सप्टेंबरपासून ‘पूर्ण दारूबंदी’ लागू करण्याचा ठराव एकमनाने मंजूर करण्यात आला आहे. गोंडसावरी गावात … Read More