भोंदू बाबा खरात हा फडणवीस सरकारचाच तर एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात…… माणूस; हिंमत असेल
गोंदिया :- राज्याच्या राजकारणात सध्या “भोंदू बाबा खरात’ प्रकरणाने धुरळा उडवला असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. फडणवीस सरकार हे या प्रकरणाचा … Read More









