७१ कोटींचा दंड रद्द करणारे उपविभागीय अधिकारी मोठे की महसूल मंत्री? *गुडेगाव रेतीघाट प्रकरणाची एसआयटी चौकशी करा * काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांची मागणी
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील गुडेगाव रेतीघाटातील अवैध रेती उत्खनन प्रकरणात महसूल प्रशासनाने लावलेला तब्बल ७१ कोटी २७ लाख ६० हजार रुपयांचा दंड उपविभागीय अधिकाऱ्यांनी रद्द केल्याने खळबळ उडाली आहे. या … Read More









