आमच्या पक्षात काय करावं हे ठरवणारे संजय राऊत कोण? बावकुळेंचा हल्लाबोल

मुंबईः- भाजपा बूथप्रमुखांचे एक लाख व्हाट्सअप ग्रुप पार्टीच्या वॉररुमसोबत जोडलेले आहेत. याबाबत ते सर्वजण अवगत आहेत. यामाध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचवत असतो. पक्षामध्ये कार्यकर्त्यांसोबतचा संवाद याच … Read More

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लेकरांसाठी आगळावेगळा “दिवाळी उत्सव’

गोंदिया ः- दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि गोडधोड करण्याचा सण ! परंतु समाजाच्या एका कोपऱ्यात असेही अनेक जीव आहेत ज्यांच्याकडे ना कुटुंबाची साथ, ना सणाची उब. अनाथ, दिव्यांग आणि आत्महत्याग्रस्त … Read More

धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!

मुंबईः- “रवींद्र धंगेकर यांच्या सोबत मी स्वतः बोलणार आहे. त्यांना भेटायला जाणार आहे. त्यांनी संयम बाळगला पाहिजे, तसा बाकीच्या नेत्यांनीही बाळगला पाहिजे.’ तसेच, “धंगेकर यांच्यावर कारवाई करायची असेल, तर मग … Read More

ग्रामीण भागात मंडईनिमित्त आले जत्रेेचे स्वरुप

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भाऊबिजेच्या दिवसापासून मंडईचा उत्सव सुरु झाला असून शहरातील नागरिक ग्रामीण भागाकडे वळू लागली आहे. याप्रसंगी लोककलांचे प्रदर्शन मंडईमध्ये होत असते. रुपेरी-चंदेरी दुनियेचा या लोककलांना चांगलाच … Read More

कमळाची फुले काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा तलावात मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- लक्ष्मीपूजनासाठी कमळाची फुले काढण्यासाठी मित्रांसोबत तलावात गेलेल्या १९ वर्षीय युवकाचा तलावात बुडून करूण अंत झाल्याची दुर्दैवी घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दि. २१ ऑक्टोंबर २०२५ रोजी सायं. ६.३० … Read More

भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सचिव प्राचार्य “राहुल डोंगरे’ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- दीपावली मिलन सोहळ्याच्या औचित्याने आज भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सचिव तथा शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, तुमसरचे प्राचार्य राहुल डोंगरे यांनी गोंदिया येथे राष्ट्रवादी … Read More

१५० पेक्षा अधिक युवकांनी स्वीकारले आमदार भोंडेकरांचे नेतृत्व

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात बेला व भंडारा शहरातील १५० पेक्षा अधिक युवकांनी आम. नरेंद्र भोंडेकरांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश आज … Read More

“येथे’ गुराख्याच्या अंगावरून धावली दीडशे गायी

दै. लोकजन वृत्तसेवा पालोरा (करडी) :- बलीप्रतीपदेच्या दिवशी विवीध पध्दतीने गोधनाची पूजा सर्वत्र केली जाते. परंतु जमिनीवर पालथे झोपून अंगावरून संपुर्ण गोधन चालवून घेण्याची अनोखी परंपरा मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथिल … Read More

आ. भोंडेकर यांचेवर कोणीही खोटे आरोप करतील तर आम्ही शांत बसणार नाही

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- आ. परिणय फुके यांनी दबावतंत्राचा वापर करून जॅकी रावलानी यांचा भाजपमध्ये प्रवेश करवून घेतला. ते भाजपमध्ये गेले याचा आमचा विरोध नाही. परंतु, गेल्या काही दिवसांपासून … Read More

सावधान! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बनावट मिठाईचा धोका!

काशिनाथ ढोमणे भंडारा (दै. लोकजन)ः- देशात सणासुदीची लगबग सुरु आहे. दिवाळीला सुरुवात झाली आहे. दरवर्षीं सणासुदीच्या काळात मिठाईचा खप अनेक पटींनी वाढतो. सणासुदीत मिठाईचा खप वाढल्याने खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचा धोकाही लक्षणीय … Read More