केसलवाडा पांदन रस्त्याचे काम न करता बोगस मजूर लावून पैसेची उचल
दै. लोकजन वृत्तसेवा करडी /पालोरा :- मोहाडी तालुक्यात पांदण रस्त्याच्या बोगस कामाचे एकामागे एक प्रकरण चव्हाट्यावर येत आहेत. केसलवाडा (जंगल) येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत आंबे तलाव ते … Read More









