सोनसाखळी चोरांची आंतरराज्यीय टोळी गजाआड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- रस्त्यात महिलांना अडवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने गजाआड केले. याप्रकरणी छत्तीसगड राज्यातील चार जणांना आय-२० कारसह ८ … Read More

नायलॉन मांजाची विक्री केल्यास व वापरल्यास दंड; भंडारा न. प. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले

भंडारा :- पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरामुळे पक्षी, प्राणी तसेच नागरिक यांना इजा होऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पतंगांसाठी नायलॉन मांजा वापरावर बंदी करण्यात आली … Read More

इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि “आप’ ची तिसरी आघाडी

कोल्हापूरः- कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपावरून जोरदार संघर्ष सुरू असतानाच आता तिसऱ्या आघाडीची सुद्धा एन्ट्री झाली आहे. कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित … Read More

काकाच्या निष्काळजीपणाने चार वर्षीय पुतण्याचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- लाखांदूर शहरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका मद्यधुंद ट्रॅक्टर चालक काकाच्या बेफिकीर आणि बेजबाबदार वर्तनामुळे हा अपघात … Read More

सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करतील तर आमदार म्हणून पाठिंबा राहणार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा व पवनी येथे शिवसेनेचा नगराध्यक्ष बनेल, अशी अपेक्षा होती. पण मतदारांनी जो अपेक्षेपेक्षा कमी कौल दिला तो आपल्याला मान्य आहे. निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि … Read More

भरधाव वेगातील कारचे टायर फुटले: जि. प. सदस्य डॉ. प्रतीक उईक थोडक्यात बचावले

 दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना समोर शुक्रवारी दि. २६ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रतीक उईके रा. … Read More

तुमसरात सत्ता दोरीवर! उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवडीवरून भाजपा-राष्ट्रवादी आमनेसामने

राहुल डोंगरे तुमसर (दै. लोकजन) ः- तुमसर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून अपक्ष उमेदवार सागर गभने यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र अध्यक्षपद अपक्षाकडे असले तरी उपाध्यक्ष पद … Read More

पिटेझरीमध्ये सागवानाची अवैध वृक्षतोड

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- पिटेझरीत सागवानाची अवैध वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार वन्यजीव विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर चौकशी समिती नेमून अहवाल नागझिऱ्याचे उपसंचालक यांच्याकडे देण्यात आला. परंतु, चौकशीचा अहवाल देण्यास … Read More

राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती १३० जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा

मुंबईः- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेनेच्या (उबाठा) युतीची घोषणा केली. या दोघांनी वरळीतील एका हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद … Read More

रेती तस्करी रोखण्यासाठी स्थापन केलेले स्थायी पथक ठरतोय पांढरा हत्ती

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर ः- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गौण खनिजाच्या अवैद्य उत्खनन व वाहतुकीबाबत गंभीर आहेत. लाखनी तालुक्यातील स्थानिक महसूल यंत्रणा मात्र सुस्त असल्याने डोंगरगाव, भुगाव, सोनमाळा या … Read More